( प्रगत भारत । pragatbharat.com) जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५ लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात कृषी, जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी अतिवृष्टीचा संकट बळीराजाला सतावते आहे ,पण या अडचणीवरही कशी मात करता येऊ…
Read More