वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  पोलिसांची घटनास्थळी धाव आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग…

Read More

दोन महिला, 43 पुरुष आणि बंद खोली; रात्री घराबाहेर जमायची मोठी गर्दी; धाड टाकल्यानंतर पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीतील पश्चिम विहार येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरामध्ये रात्र होताच लोकांची तुफान गर्दी होत होती. लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी छापा मारला असता चक्रावले. त्यांना तिथे 2 महिला 43 पुरुष सापडले.   

Read More

Ayodhya Ram Temple: ही गर्दी नेमकी कशी आवरायची? अयोध्या राम मंदिराचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.  

Read More

दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. कधी अवकाळी तर कधी दुष्काळी अतिवृष्टीचा संकट बळीराजाला सतावते आहे ,पण या अडचणीवरही कशी मात करता येऊ…

Read More

तळकोकणात औरंगजेबाच्या स्टेटसवरुन तणाव; पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) तळकोकणात औरंगजेबाच्या वादग्रस्त स्टेटसमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती.   

Read More

36 तास भगवान भोलेनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालतोय हा कुत्रा; मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Black Dog Circling Lord Bholenath Bhairav Baba Temple: या कुत्र्याला प्रदक्षिणा घालताना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणात मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली आहे.

Read More

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका दुकानातील खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे दुकानावर येणारे ग्राहक बुशेद्ध होऊ खाली पडले. चीनमध्ये ही घटना घडली आहे.  चीनच्या झेजियांग प्रांतात हा धक्कादायक प्रकार घडला…

Read More