( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नईत पोलिसांनी एका देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. ‘पत्नींची अदलाबदल’ (Wife Swapping) करण्याच्या नावाखाली हे रॅकेट चालवलं जात होतं. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं जात होतं. ईस्ट कोस्ट रोड पोलिसांनी पार्टीवर धाड टाकत त्यांचं पितळ उघड पाडलं. पोलिसांनी याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई अशा एकूण 8 शहरात त्यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. तपासात समोर आलं आहे की, अटक करण्यात आलेले आरोप सेंथिल कुमार, चंद्रमोहन, शंकर, कुमार, वेलराज, पेरारसन, सेल्वन आणि वेंकटेशकुमार हे सिंगल…
Read More