( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…
Read MoreTag: पतनच
पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला “तुझी तळमळ बघून…”
( प्रगत भारत । pragatbharat.com) Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिजीत खांडकेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी एक पोस्ट शेअर केली…
Read Moreमराठमोळ्या विनोदवीराने दिली मोठी गुडन्यूज, पत्नीचा हात हातात घेत म्हणाला ‘तुझ्यासोबत…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Mane Buy New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम कायमच टॉप 3 मध्ये पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून रोहित मानेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो ‘सावत्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता रोहित मानेने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रोहित हा कायमच त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्य करताना दिसतो. तसेच तो याबद्दलचे…
Read Moreदुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली होती. चीनमधील जिशियान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसंच पत्नीची ओळख यू के अशी झाली आहे.…
Read MoreGhaziabad Crime Lover Murder after husband suddenly came to the flat in Midnight body found terrace;मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, पत्नीचा प्रियकर घाईघाईत पळाला; सकाळी शेजारच्या गच्चीवर आढळला मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. गाझियाबादच्या साहिबााबाद कोतवाली भागात ही घटना घडली. कोतवाली परिसरातील श्याम पार्क येथील पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचे शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय भास्करसोबत प्रेमसंबंध…
Read Moreपत्नीची 'क्रूरता' सिद्ध करण्यात ओमर अब्दुल्लांना अपयश; हायकोर्ट म्हणालं, 'शारीरिक क्रूरता…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Omar Abdullah Divorce Case: मागील अनेक वर्षांपासून ओमर अब्दुल्ला हे पत्नी पायलपासून वेगळे राहत आहेत. मात्र आता याच प्रकरणामधील याचिकेसंदर्भात कोर्टात नुकतीच सुनावणी झाली.
Read Moreपत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे ‘सिक्रेट लाइफ’; फोटो पाहून बसला एकच धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: 8 मार्च 2020मध्ये महिलेने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. वयाच्या 39व्या वर्षी मौली ब्रोडक हिने जगाचा निरोप घेतला. मौली अमेरिकेतील अटलांटा येथे राहत होती तर लेखक व विद्यापीठात शिक्षिका होती. नेहमी आनंदी असणाऱ्या मौलीने अचानक इतका टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मौलीचा पतीदेखील तिच्या मृत्यूने खचला होता. तिच्या कुटुंबीयातील लोकही तिने हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाहीत. मात्र, मौलीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने फोन तपासताच तिचे काळे सत्य समोर आले आणि तिच्या मृत्यूचे कारणदेखील. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, मौलीचे पती…
Read Moreपत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…
Read MoreGaruda Purana : 'अशा' स्त्रियांमुळे घरात येतं ऐश्वर्य, समाधान… जाणून घ्या भाग्यशाली पत्नीचे गुण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana on Women Qualities : महिलांच्या चांगल्या-वाईट कर्माचा परिणाम हा त्यांच्या पतीवर आणि घरावर होत असतो. गरुड पुराणात महिलांच्या अशा गुणांबद्दल सांगितलं आहे जे सुखी संसारासाठी फायदेशीर ठरतात. महिलांचे हे गुण संसार घर करतील सुखाचे.
Read Moreमहिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा पारा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Dont Call My Husband Sweetheart Note: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका महिलेनं चक्क आपल्या पतीला वेट्रेसनं स्वीटहार्ट म्हटलं म्हणून जो राग आला तो तिनं चक्क बिलावर असं काही लिहिलं की त्या वेट्रेसला त्याचा बरोबर संदेश मिळाला.
Read More