( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune 22150 Trees Cut Down: पुणे महानगरपालिकेनेच पहिल्यांदा थेट आकडेवारीसहीत यासंदर्भातील कुबली दिली आहे. आधीपासूनच या प्रकल्पावरुन वाद सुरु असतानाच आता ही आकडेवारी समोर आल्याने पर्यावरण प्रेमींकडून संपात व्यक्त होत आहे.
Read MoreTag: उघड
मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Read Moreअनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Hotel Manager Killed Wife: गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय…
Read Moreदुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली होती. चीनमधील जिशियान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसंच पत्नीची ओळख यू के अशी झाली आहे.…
Read More'मला पक्षातून काढलं तर करोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,' भाजपा आमदाराची जाहीर धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे.
Read Moreधक्कादायक! शाळेतच होत होता मुलींचा लैंगिक छळ, आरोपी कोण आहे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थिनींचा लैगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने एक, दोन नव्हे तर 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 सदस्यांचं तपास पथक तयार केलं होतं. या पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक अमित कुमार भाटिया यांनी, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. “आरोपी 5 दिवस फरार होता. पण आमच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आम्ही कोर्टात पोलीस…
Read Moreमुलगा समजून ज्याच्यावर प्रेम केलं, त्याचं सत्य उघड झाल्यानंतर तरुणीला धक्का; पोलीस ठाण्यात पोहोचलं प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका विद्यार्थिनीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यासह शिकणाऱ्या एका मुलीने टॉमबॉय बनून आपली फसवणूक केल्याचा आरोपी मुलीने केला आहे. मुलीने तिला मुलगा समजत प्रेम केलं होतं. पण यावेळी तिने पीडित मुलीकडून हजारो रुपये लंपास केले. इतकंच नाही तर तिला ब्लॅकमेलही केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने मुलगा असल्याचं नाटक करत पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तिने मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तिने तरुणीकडून पैसे उकळत…
Read Moreघरातील पार्टी, उघडा दरवाजा अन् 25 कोटींची चोरी; दिल्लीत चक्रावून टाकणारा दरोडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Jewellery Shop Robbery: या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रविवारी कोट्यवधी रुपयांची चोरी झाली. मात्र या चोरीचा खुलासा थेट मंगळवारी झाल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
Read MoreVideo : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडिया क्षणाक्षणाला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. त्यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. सोशल मीडियाच्या जगात आजकाल इंटरनेट लव्ह आणि ब्रेकअपदेखील सरार्स पाहिला मिळतात. प्रेमाचं नातं असो किंवा मैत्रीचं हे दोन्ही विश्वासावर उभं असतं. जोडप्यामधील एकानेही नात्याबाहेर दुसरं नातं केलं की त्या विश्वासाला तडा जातो. सोशल मीडियावर अशा घटन्यांची अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एकमेकींना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. झालं असं की, काही मित्रमैत्रिणी एकत्र ट्रुथ अँड डेअर…
Read Moreसावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास…; PAK ची कटकारस्थानं उघड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा.
Read More