( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Read MoreTag: खलय
मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन
( प्रगत भारत । pragatbharat.com) देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज 23 जानेवारी पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सहयोग असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे (Maratha reservation). राज्यभरात सुरू होणाऱ्या…
Read More5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mark Zuckerberg : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या कमाईत नंबर 1 एलॉन मस्क नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. झुकेरबर्गने गेल्या वर्षभरात 75.1 अब्ज डॉलरची संपत्ती कमावली आहे. दुसरीकडे, मस्कच्या संपत्तीत 93.9 अब्जची वाढ झाली आहे. पण ही महत्त्वाची बातमी नाही. महत्त्वाची बातमी अशी आहे की, मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात मोठे आणि आलिशान घर बांधणार आहे. मात्र हे घर जमिनीखाली असणार आहे. फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग अमेरिकेतील हवाईमध्ये भूमिगत बंकर बनवण्याच्या तयारीत आहेत. हवाई हे पश्चिम अमेरिकेतील एक…
Read Moreतब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : इतिहासात तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल जे त्यांच्या रंगीबेरंगी स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. हरममध्ये अनेक राण्या आणि बरंच काही…जगातील राजेशाही थाट संपल्यावर लोकशाही आली आणि अनेक परंपरा आणि प्रथा बंद झाल्या. पण या जगात अजूनही असा देश आहे जिथे राजेशाही थाट राजवट कायम आहे. हा देश आहे ऑफ्रिकेतील द किंगडम ऑफ इस्वाटिनी. पूर्वी या देशाला स्वाझीलँड म्हणून ओळखलं जायचं. या राजाबद्दल अनेक गोष्ट समोर आली आहे, जे ऐकून सर्वांचं धक्का बसला होता. (swaziland king mswati of eswatini who brought 15 wives to…
Read More