Indian Railway : ‘त्या’ ठिकाणी तुमचं कोणी असतं तर…? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : दर दिवशी भारतातून असंख्य प्रवासी अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी देशांतर्गत रेल्वे सुविधेचा वापर करतात. भारतीय रेल्वेकडून ही सेवा देशाच्या विविध भागांमध्ये पुरवली जाते आणि त्यातून कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करत असतात. पण, सर्वांसाठीच रेल्वेनं प्रवास करण्याचा अनुभव सुखद असतो असं नाही. याचीच प्रचिती नुकतीच एका महिला प्रवाशाला आली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सोशल मीडियाचा आधार घेत त्यासंदर्भातील माहिती जाहिरपणे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे विभागापर्यंत पोहोचवण्यात आली.  सोशल मीडियावर रचित जैन नावाच्या एका युजरनं त्यांच्या बहिणीसोबत रेल्पे प्रवासादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला. रेल्वेच्या…

Read More

धक्कादायक! 14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Make Women Lawyer Strip: कमी शिक्षण असलेल्या किंवा अगदीच अशिक्षित लोकांनाच सायबर गुन्हेगारीचा फटका बसतो असं वाटत असेल तर बंगळुरुमधील या घटनेबद्दल वाचल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल. अगदी उच्च शिक्षित महिला वकिलाला सुद्धा सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला वकिलाला 14 लाखांचा गंडा घालण्याबरोबरच व्हिडीओ कॉल सुरु असताना तिला कपडे काढण्यासही भाग पाडण्यात आलं. अमली पदार्थांची चाचणी घेत आहे असं सांगत या महिलेला कॉल सुरु असताना कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. नंतर या महिलेचे हे नग्नावस्थेतील व्हिडीओ वापरुन…

Read More

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  पोलिसांची घटनास्थळी धाव आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग…

Read More

ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Read More

केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या, ED च्या विनंतीवर Apple कडून धक्कादायक उत्तर!

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी  रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकांची मागणी केली आहे.

Read More

धक्कादायक! ऑनलाइन मागवलेला केक खाऊन 10 वर्षाच्या बर्थडे गर्लचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Birthday girl dies after eating cake:   बर्थडे झाला पण मुलीचा जीव गेला. पंजाबमधून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. 

Read More

तरुण भारतीय सुशिक्षित असल्यास बेरोजगार होण्याची शक्यता अधिक; धक्कादायक अहवाल आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील बेरोजगारीसंबंधी धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शाळेतही न गेलेल्या अशिक्षितांच्या तुलनेत सुशिक्षित भारतीय तरुण बेरोजगार होण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा अहवाल मांडला आहे. या अहवालात भारतातील कामगार मार्केटवर भाष्य करण्यात आलं आहे. यानुसार, पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर 29.1 टक्के आहे. जे अजिबात वाचू किंवा लिहू शकत नाहीत त्यांच्या 3.4 टक्क्यांच्या तुलनेत हा दर नऊपट जास्त आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर सहापट जास्त असून 18.4 टक्के इतका आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, “भारतातील बेरोजगारी ही…

Read More

पतीच्या IPL व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयपीएल स्पर्धा सुरु होताच सट्टेबाजारालाही वेग येतो. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टाबाजार आणखी वेग पकडतो. पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते. पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असते. कित्येकजण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं होतं. पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं.  दर्शन बाबू इंजिनिअर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे. तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून, 2021 पासून आयपीएलमध्ये पैसे गुंतवत होता.…

Read More

ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात धक्कादायक बातमी! प्रिन्स ऑफ वेल्स केट मिडलटनला कॅन्सरचं निदान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Princess of Wales Kate Middleton in Marathi : ब्रिटनची राजकुमारी केट मिडलटन यांनी शुक्रवारी मोठा खुलासा केला. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत, त्यांना कॅन्सरचे निदान झालं असल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. लंडनमध्ये चार्ल्सवर उपचारही सुरू झाले असले, तरी अलीकडेच दुसऱ्या आजारावर उपचार करून रुग्णालयातून परतलेल्या ब्रिटिश राजाच्या कर्करोगाच्या बातमीने जगातील अनेकजण अवाक झाले आहेत. एका व्हिडिओ केट मिडलटन यांनी म्हटलं की, ‘शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि अद्भुत शुभेच्छांसाठी मी वैयक्तिकरित्या तुमचे आभार मानू इच्छितो.…

Read More

चिकन, अंडं की मासे; भारतीयांना जास्त काय आवडतं? अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Indians are non-vegetarian  : जगभरात नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा त्यांचा समज असतो. मांसाहार करण्याचे प्रमाण हिवाळ्यात अधिक वाढते. अशीच एक आकडेवारी समोर आली असून ज्यामध्ये चिकन, अंडं की मासे; भारतीयांना जास्त काय आवडतं? याची आकडेवारी समोर आली.  दरम्यान Zomato ने घोषणा केली की ते शाकाहारी अन्न वितरीत करण्यासाठी ‘प्युअर व्हेज’ डिलिव्हरी सिस्टम लाँच करत आहे. प्युअर व्हेज डिलिव्हरी सिस्टीममध्ये झोमॅटोने असेही सांगितले होते की डिलिव्हरी…

Read More