काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…

Read More

ढोल ताशा बंद करुन हेडफोन लावून नाचले वऱ्हाडी! पण का? कारण ऐकून कराल कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) silent Varat: तुम्ही सायलेंट वरातीबद्दल ऐकला आहात का? ही वरात रस्त्याने जात असली तरी अनेकांना कळतही नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Read More

वंदे भारत स्लीपर ट्रेन कशी असेल? अखेर आलं समोर; 50 सेकंदात ताशी 100 किमी वेग

( प्रगत भारत । pragatbharat.com) वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत आल्यापासूनच प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. दरम्यान वंदे भारत सेवेत आल्यानंतर स्लीपर कोचची मागणी केली जात होती. त्यानंतर रेल्वेने वंदे भारत स्लीपर व्हर्जनही येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या स्लीपर एक्स्प्रेसच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीत डब्यांची निर्मिती केली जात आहे.  विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना विमान प्रवाशांप्रमाणे सुविधा मिळणार आहेत. 160 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन फक्त 50 सेकंदात 100 किमी ताशी वेगाने धावण्यात सक्षम आहे.  विशेष…

Read More