नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता, ओशो मेडिटेशन सेंटरमध्ये करत होती काम, अखेर 2 दिवसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) नेपाळमधील एक तरुणी गोव्यात बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही तरुणी नेपाळच्या धनगढी उप-महानगर शहराचे महापौर गोपाल हमाल यांची मुलगी आहे. आरती गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात असून, ओशो मेडिटेशन सेंटरसह काम करत होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती बेपत्ता झाली होती. सोमवारी रात्री 9.30 वाजता अश्वेम ब्रीजजवळ तिला अखेरचं पाहण्यात आलं होतं. पण अखेर पोलिसांना तिचा शोध लावण्यात यश आलं आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती हमाल उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापडल्याची माहिती दिली आहे.  ओशोंच्या मेडिटेशन सेंटरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या आरती हमालशी कोणताही…

Read More

12 हजार कोटींचा ‘चंदे का धंदा’ अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral bonds: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झालाय. 12 एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 हजार 155 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं केली. कोणत्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी हे बॉण्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला, याचा गौप्यस्फोटच या माहितीतून समोर आलाय. चंदे का धंदा… ‘टॉप 5’ लाभार्थी राजकीय पक्ष  भाजपला सर्वाधिक 6060 कोटी रुपये मिळालेत्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपयेकाँग्रेसला 1421 कोटी रुपयेभारत राष्ट्र समितीला 1214…

Read More

PNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani submarine PNS Ghazi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आत्तापर्यंत तीन युद्ध झाली. 1948, 1971 आणि 1998… मात्र, या व्यतिरिक्त आणखी एक युद्ध झालं. त्याची कोणत्याही खुण नव्हती ना कोणता पुरावा… होय, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक युद्ध झालं, ते युद्ध लढलं गेलं समुद्रात… 1971 च्या युद्धात भारतीय सबमरिन आणि पाकिस्तानी सबमरिन यांच्या घनघोर युद्ध झालं होतं. या युद्धात भारतीय नौसेनेने पाकिस्तानची सबमरिन गाझीचा (PNS Ghazi) खात्मा करत सबमरिन बंगालच्या उपसागरात बुडवली होती. पाकिस्तानने वारंवार यावर नकार दिलाय. अशातच आता नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर…

Read More

तरुणाने बॉयफ्रेंडसाठी सेक्स चेंज ऑपरेशन केलं, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं कारण प्रेमात योग्य काय आणि चुकीचं काय हे समजत नाही. प्रेमात असताना आपण जे काही करतो तेच अंतिम सत्य आहे असं वाटत असतं. पण नंतर जेव्हा आपली चूक लक्षात येते तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मध्य प्रदेशातील एका 28 वर्षीय तरुणावर अशीच वेळ आली आहे. अखेर त्याला पोलीस स्टेशन गाठावं लागलं असून, आपल्या प्रियकराविरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागली आहे.  तरुणाने आपल्या पुरुष प्रियकराशी लग्न करण्यासाठी थेट सेक्स चेंज ऑपरेशन केलं होतं. पण इतकं करुनही त्याने मात्र लग्नास…

Read More

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) विम्याचे 55 लाख मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात मुलाने आईची हत्या केल्यानंतर मृतदेह यमुना नदीच्या किनारी फेकून दिलं. ग्रामस्थांनी शोध घेतला असता मृतदेह सापडला आहे. वडिलांनी मुलाच्या हालचालींवर संशय आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर आरोपी मुलगा घऱातून फरार झाला आहे. या हत्येत आणखी दोन लोक सहभागी झाले होते असं सांगितलं जात आहे.  रोशन सिंह पटेल मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दुपारी 1 वाजता ते घऱी परतले होते. घऱी पत्नी प्रभा देवी…

Read More

अखेर अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant and Radhika Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे लग्न होणार आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. आता यावर्षी अनंत आणि राधिकाचे लग्न होणार आहे. 

Read More

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! उत्तर प्रदेशात काँग्रेस इतक्या जागा लढणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 17 जागांवर लढणार आहे. तसंच समाजवादी पक्ष उर्वरित 63 जागा लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा 2024 मध्ये पराभव करण्याच्या हेतूने झालेल्या इंडिया आघाडीची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच जागावाटपासंबंधी इतकी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी चर्चा करा अथवा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचा अल्टिमेटल दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच युतीचा निर्णय दिला आहे.  रायबरेली आणि अमेठी (2019 मध्ये भाजपच्या स्मृती…

Read More

Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.   

Read More

अखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अखेर ब्रम्हांडाचे रहस्य अखेर उलगडणार आहे. प्रथमच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. नासाने हे संशोधन केले आहे. 

Read More

विवाहित महिलेशी प्रेमसंबंध, 5 दिवसांपासून बेपत्ता, अखेर सापडला मुंडकं छाटलेला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) दनकौर पोलीस ठाणे क्षेत्रात राहणाऱ्या एका तरुणाचा छिनविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये (Meerut) पोत्यात मुंडकं छाटलेला त्याचा मृतदेह सापडला. तरुण गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे गावातीलच एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते असं उघड झालं. यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.  सोहेल मोहम्मद असं या तरुणाचं नाव असून गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान मेरठमध्ये त्याचा मृतदेह सापडला. सोहेलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस…

Read More