'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सुरु झाल्यात.

Read More

‘जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून…’; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition MPs Suspension : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील वातावरण तापलं आहे. तसेच लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित खासदारांवर लोकसभा सचिवालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. निलंबित 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, गॅलरी आणि लॉबीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे तृणमूलच्या खासदाराने उपराष्ट्रपती यांची नक्कल केल्यामुळे सत्ताधारी भाजपने देखील विरोधकांना धारेवर धरलं आहे. अशातच मथुरेच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांनी असं वक्तव्य केलं आहे,…

Read More

'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) 141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.

Read More

‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी 24 तास’शी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “गॅलरीतून सभागृहात उडी मारणं, प्रवेश करणं, गॅस सोडायचं प्रयत्न करणं यापेक्षा गंभीर गंभीर गोष्टी याआधी झालेल्या…

Read More

141 खासदारांच्या निलंबनानंतर संसदेत किती विरोधक राहिले? भाजपाची खासदार संख्या किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड

Read More

200, 300 नव्हे तर तब्बल इतके कोटी; काँग्रेस खासदाराच्या घरातील पैशांची मोजणी अखेर संपली, 8 मशीन्सचा वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली असून, यावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. गेल्या पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत आहेत. अखेर जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. दरम्यान, ही कोणत्याही तपास यंत्रणेची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, जप्त रकमेने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत  झारखंडमधून…

Read More

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.   

Read More

धक्कादायक! खासदाराच्या घरातूनच पत्नी आणि मुलाचे अपहरण; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) सत्ताधारी पक्ष वायएसआरसीपीच्या (YSR Congress) खासदाराची पत्नी आणि मुलासह तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईत करत काही तासातच तिघांचीही सुटका केली आहे. पोलिसांनी (Andhra Pradesh Police) अपहरण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पैशासाठी खासदाराच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मात्र खासदाराच्याच पत्नी आणि मुलाचेच अपहरण झाल्याने आंध्र प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांच्या पत्नी, मुलगा आणि लेखापरीक्षक यांचे गुरुवारीअपहरण करण्यात…

Read More