( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे. आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…
Read MoreTag: पशच
Budhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे.
Read MoreShani Gochar : 31 डिसेंबर 2024 पर्यंत ‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा, घरावर होईल पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान असून शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह मानले जाते. जेव्हा शनि अशुभ स्थितीत असतो तेव्हा तो जाचकाला अनेक प्रकारच्या संकटात टाकतो. पण असे नाही की शनिदेव केवळ अशुभ फळ देतात. पण जेव्हा शनिदेव कुंडलीत चांगल्या स्थितीत असतो तो जाचकाला मालामाल करतो. या वर्षी शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे अशा स्थितीत शनिदेव 31 डिसेंबर 2024 या राशींवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. (Shani Gochar Till 31st December 2024 the grace of Shani on these zodiac signs will bring rain…
Read MoreRajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahabhagya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह स्थिती याला अतिशय महत्त्व आहे. एखादी व्यक्ती सामान्य कुटुंबात जन्माला येते पण ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात की त्याची ग्रह स्थितीत धनवान होणं लिहिलं असतं. कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच कमकुवत असून त्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक राजयोग निर्माण होतात. त्यामुळे याला या राजयोगामुळे श्रीमंत होण्याचा मार्ग गवसतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात शश, रुचक, मालव्य, भद्रा, बुधादित्य, गजकेसरी, गजलक्ष्मी आणि महाभाग्य राजयोग हे सर्वात शुभ आणि भाग्यशाली मानले गेले आहेत. ज्यामध्ये महाभाग्य राजयोग ज्या…
Read Moreआज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Read MoreShani Dev Upay Chant Shani Stptra Path Know Lyrics in Marathi; शनिवारी सूर्यास्तानंतर करा ‘हे’ काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Stotram Marathi Lyrics : शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि कुंडलीतील शनि बलवान करण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. जीवनातील दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी विधी आणि पूजा करणे लाभदायक ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करणे अधिक फलदायी असते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जाणून घ्या शनि स्तोत्राचा पाठ. शनी स्त्रोत नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।। नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च। नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।। नम: पुष्कलगात्राय…
Read Moreराम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…
Read Moreकाँग्रेस खासदाराला 351 कोटी परत मिळणार? आयकर विभाग जप्त केलेल्या पैशांचं काय करणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाने 351 कोटी जप्त केले आहेत. घऱात सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाचे सर्व अधिकारी चक्रावले होते. याचं कारण घरात सगळीकडे 500 आणि 200 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या. तब्बल पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत होते. जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. आयकर विभागाने 6 डिसेंबरला धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30…
Read More200, 300 नव्हे तर तब्बल इतके कोटी; काँग्रेस खासदाराच्या घरातील पैशांची मोजणी अखेर संपली, 8 मशीन्सचा वापर
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली असून, यावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. गेल्या पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत आहेत. अखेर जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30 कपा़टांमध्ये ही रोख रक्कम सापडली. दरम्यान, ही कोणत्याही तपास यंत्रणेची सर्वात मोठी कारवाई ठरली असून, जप्त रकमेने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत झारखंडमधून…
Read MoreVipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली ‘विपरित राजयोग’! ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vipreet Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, समृद्धी, सुख समृद्धी आणि प्रेम विवाहाचा कारक मानला जातो. गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेला शुक्र देव दुर्बल राशीतून बाहेर येऊन स्वत:च्या राशीत म्हणजे तूळ राशीत गोचर केला आहे. पुढील 25 डिसेंबर 2023 पर्यंत शुक्र तूळ राशीत असणार आहे. शुक्र देवाच्या गोचरमुळे तूळ राशीत शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तेव्हा सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील स्वामी आपल्या राशीत प्रवेश करतो तेव्हा विपरित राजयोग निर्माण होतो. त्यानुसार तूळ राशीच्या आठव्या घराचा स्वामी शुक्र असल्याने हा योग तयार…
Read More