Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.  आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…

Read More

‘सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य”; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand HC : वृद्ध सासू सासरे किंवा आजी सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाटी घटनात्मक बंधन आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक प्रकरणात निकाल दिला आहे. वृद्ध सासूची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्नी तिच्या पतीला त्याच्या आईपासून वेगळे राहण्यास सांगू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. यासोबतच न्यायालयाने पत्नीला आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करण्याचा सल्ला दिला आणि वेगळे राहण्याच्या अवास्तव मागण्यांचा आग्रह न ठेवण्यास…

Read More

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची ‘ही’ सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2023 :  हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरु वारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो. पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करु शकता. चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल. (Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or…

Read More

महत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी ‘ही’ सेवा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Packaged Food: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुविधा पाहता येत्या 6 महिन्यांपर्यंत वंदे भारतमध्ये (Vande Bharat Train) पाकिटबंद जेवण देण्यात येणार नाही. रेल्वेने एक पत्रक जारी करत ही घोषणा केली आहे. रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या तक्रारीनंतर आणि स्वच्छतेसाठी घेतला आहे. PAD ( बेकरी प्रोडक्ट, वेफर्स, कन्फेक्शरी आयटम, कोल्ड ड्रिंक्स इ) आणि अ ला कार्टे खाद्यपदार्थावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत.  वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांवर प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. तसंच, हे खाद्यपदार्थ दरवाजाजवळ ठेवल्यामुळं आपोआप ट्रेनचे दरवाजे उघडत होते.…

Read More

Breaking News: कॅनडियन नागरिकांना भारतात No Entry! VISA सेवा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Suspends Visa For Canada: भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केलं आहे. ‘ऑप्रेशन्स रिजन्स’ म्हणजेच कामाकाजासंदर्भातील अडचणींचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांपासून खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच भारताच्या कॅनडामधील दूतावासाने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही कॅनडियन व्यक्तीला भारतात प्रवेश मिळणार नाही. मात्र या निर्णायसंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आलेली नाही. कॅनडामधील भारतीय दुतासावाच्या वेबसाईटवर मात्र व्हिसा सेवा बंद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नक्की वाचा…

Read More

Crime News: कुरियर सेवा पण थेट पाकिस्तानला; संशयित गुप्तहेराला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani spy arrested in Kolkata : संशयित पाकिस्तानी गुप्तहेराच्या मोबाइल फोनवर छायाचित्रे, व्हिडिओ आणि ऑनलाइन चॅटच्या स्वरूपात गुप्त माहिती सापडल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे.

Read More

केंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय. 

Read More