Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची ‘ही’ सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2023 :  हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरु वारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो. पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करु शकता. चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल. (Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or…

Read More

शरीरावर टॅटू आहे? मग ‘या’ सरकारी विभागात नोकरी मिळणे अशक्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tattoo and Government Job: टॅटू हे एक फॅशन स्टेटमेंट आहे. तरुणाईसोबतच आता पौढांनाही टॅटूचे वेड लावले आहे. अनेकजण आपल्या आयुष्यातील खास क्षणांचे टॅटू काढून घेतात. पण बऱ्याचदा असा सवाल उपस्थित होतो की, टॅटू काढलेला असताना सरकारी नोकरी मिळते का? किंवा सरकारी नोकरी करत असताना टॅटू काढण्याची परवानगी देण्यात येते का? असे अनेक प्रश्न मनात घोळत असतात. तर, आज या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. जाणून घेऊया अशा कोणत्या नोकऱ्या आहेत जिथे शरीरावर टॅटू गोंदवला असेल तर नोकरी मिळणे अवघड होऊन बसते.  या नोकऱ्यांमध्ये टॅटू काढण्यास मनाई…

Read More

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणणे शक्य होईल अनुषंगाने देखील प्लानिंग केले आहे.  चार अंतराळवीर जाणार अंतराळात अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन…

Read More