Ram Navami 2024 : रामनवमी ‘या’ लोकांसाठी ठरणार भाग्यशाली! गजकेसरी व मालव्य राजयोगामुळे होणार लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान विष्णूने मानव अवतारात माता कौशल्य यांच्या पोटी श्रीराम रुपात जन्म घेतला. वाल्मिकी रामायणानुसार कर्क राशीत दुपारी अभिजीत मुहूर्तावर श्रीरामाचा जन्म झाला. 17 एप्रिलला बुधवारी रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीला दोन दुर्मिळ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींसाठी हे राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. (Ram Navami 2024 will be lucky for these zodiac sign people Gajakesari and Malavya Rajyoga will bring benefits) रामनवमी 2024 रोजी दुर्मिळ योगायोग…

Read More

Travel : ‘या’ समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक जागा अशीही आहे, जी पाहताक्षणी जितकं प्रसन्न वाटतं तितकाच तिथं पाय ठेवला असता आपण बुडणार तर नाही ही भीती सुद्धा मनात घर करते.  घाबरण्याचं कारण…

Read More

Ram Navami 2024 : रामनवमीला ‘या’ पदार्थांचा नैवेद्य दाखवा, श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : अयोध्येसह जगभरातील राम मंदिरात रामनवमीची जय्यत तयारी सुरु आहे. धार्मिक ग्रंथानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमी साजरी करण्यात येते. यंदा रामनवमी 17 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. राम नवमी या शुभ दिनी श्रीप्रभूला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायला पाहिजे हे भक्तांना माहिती आहे. ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी तुम्ही श्रीरामाला पाच पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करु शकतात. ते कुठले पदार्थ आहे आणि त्याचे महत्त्व आहे जाणून घ्या.  (Ram Navami 2024 Offer these bhog prasad offer on Ram…

Read More

जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे आपल्या बायकोच्या मागेपुढे करतात त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात त्यांना जोरू का गुलाम असं त्याला संबोधलं जातं.  ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का? सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार आव्हानात्मक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rashi Bhavishya 15 April 2024 in Marathi : सोमवार म्हणजे आठवड्याची नवीन सुरुवात…असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली की अख्खा आठवडा छान जातो. अशामध्ये आजचा दिवस तुमच्या करिअरसाठी, आरोग्यासाठी कसा असेल. तुमची आर्थिक गणिताशिवाय घरात कसं वातावरण असेल, जोडीदारासोबतच नातं खुलना की वाद होणार जाणून घ्या सोमवारचं म्हणजे आजचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   आज मित्रांची वृत्ती तुम्हाला आनंदी देणार आहे. कर्जाची आवश्यकता असेल तर आज तुम्हाला ते मिळू शकतं. आज दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला प्रेमाचे सकारात्मक संकेत मिळणार आहेत.…

Read More

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे ‘या’ राशींवर असेल रामाची कृपा! हा आठवड्या आर्थिक बाबतीत फायदेशीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 15 to 21 april 2024 : ग्रह गोचर आणि नक्षत्राचा खेळ पाहता बुधाची स्थिती अनेक राशींसाठी फायदेशीर आहे. तर मालव्य राजयोगामुळे हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. चैत्र नवरात्री आणि रामनवमी असलेला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून  मेष (Aries Zodiac)   कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रेशर येणार असल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा. व्यवसायिकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तरुणांना त्यांच्या आवडीच्या कामात संधी मिळणार आहे. प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. घरातमध्ये विजेशी…

Read More

Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब चमकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त…मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या. (Hanuman jayanti 2024 date time shubh…

Read More

Horoscope 13 April 2024 : ‘या’ राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 13 April 2024 : शनिवार म्हणजे अनेकांसाठी सुट्टीचा वार. त्यामुळे शनिवारसाठी तुम्ही अनेक कार्य ठरवले असतील. काहींनी आराम करायचा ठरवला असेल तर काहींनी महत्त्वाची कामं करण्याच ठरवलं असेल. शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची आराधना करण्याचा वार आहे. त्यात चैत्र नवरात्रीचा आज पाचव्या दिवस आहे. अशात आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   आजच्या दिवशी प्रत्येक काम विचारपूर्वक करा. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान किंवा विलंब होण्याची भीती आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी किंवा कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची…

Read More

Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे ‘या’ लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : यंदा रामनवमीचा उत्साह द्विगुणीत असणार आहे. अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच आगमन यामुळे भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येतं आहे. रामनवमीचं पर्व हे श्रीरामाच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी तिथी ही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी करण्यात येते. यंदा रामनवमीचा दिवस अतिशय खास आहे यादिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. (Ram Navami 2024 Date shubh muhurat puja vidhi gajkesari and malavya…

Read More

Horoscope 12 April 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 12 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात आदर मिळू शकेल. आपण एकाच वेळी बर्‍याच क्षेत्रात सक्रिय असाल. वृषभ (Taurus) आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते. कामकाजात व्यत्यय आल्यामुळे आपला मूड अस्वस्थ होऊ शकतो. मिथुन (Gemini) आजच्या दिवशी ऑफिसमधील…

Read More