Panchang Today : आज चैत्र नवरात्री महाअष्टमीसह मासिक दुर्गाष्टमी व सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. तसंच आज मासिक  दुर्गाष्टमी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र आज कर्क राशीत असणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 April sarvartha siddhi yog and tuesday panchang and…

Read More

Panchang Today : आज चतुर्दशी तिथीसह मासिक शिवरात्री आणि मालव्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 07 April 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. आज मासिक शिवरात्री आहे. त्याशिवाय ब्रह्मयोग, मालव्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांच्या शुभ संयोग आहे. तर सकाळी 7.40 नंतर चंद्र मीन राशीत आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 07 April malavya rajyog and sunday panchang and…

Read More

जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका Jeff Bezos topples Elon Musk to reclaim title of world richest man news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Read More

Russia Ukraine War : ‘…तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल’, एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk On Vladimir Putin : गेल्या दीड वर्षापासून रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून शांततेची स्थिती असताना रशियाने युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्रं डागली. यासह 36 ड्रोन हल्ले देखील केल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशावरून झालेल्या हलल्यामध्ये 27 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अशातच आता दोन्ही देशातील युद्ध कधी थांबणार? असा सवाल विचारला जातोय. प्रकरण गंभीर होत असताना आता स्पेस एक्सचे मालक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन…

Read More

Panchang Today : आज मासिक शिवरात्रीसह धनयोग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 08 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग निर्माण झाला आहे. धन योगासोबतच सिद्धी योग, व्यतिपात योग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचाही शुभ संयोग जुळून आला आहे. आज मासिक शिवरात्री आहे. (thursday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. आज मासिक शिवरात्री असल्याने शंकराची पूजा करण्याचा संयोग जुळून आला आहे. अशा…

Read More

February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारीत शश राजयोगासह अनेक राजयोग! ‘या’ राशी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारी महिना वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. बुध, मंगळ, शुक्र, शनि, सूर्य हे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. फेब्रुवारी महिना कोणत्या राशीसाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य (february horoscope 2024 february masik rashifal prediction Shash Rajyog Lucky for all zodiac signs in marathi) मेष मासिक राशीभविष्य (Aries Zodiac)  या महिन्यात चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तर त्रासदायक…

Read More

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…

Read More

‘टेस्ला’च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, ‘इंजिनिअरला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Robot Attacked Worker Elon Musk React: तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये मानवाने तयार केलेले रोबोट कशाप्रकारे संपूर्ण कारभार हातात घेऊ पाहतात आणि त्यावर त्यांना निर्माण करणारा रजनिकांत कशी मात करतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र रोबोटने खरोखर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. पण खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क मालक असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीमध्ये. यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही नोंदवली आहे. …अन् कर्मचाऱ्याचा जीव वाचला सध्या…

Read More

Panchang Today : आज अष्टमी तिथी व मासिक दुर्गाष्टमीसह व्यतिपता योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 20 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे.  या दिवशी रवियोग, व्यतिपात योग, वरियान योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज या वर्षातील शेवटची मासिक दुर्गाष्टमी (Masik Durgashtami 2023) आहे. (wednesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणपतीची उपासना करण्याचा दिवस. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 20 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha…

Read More

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने असं काही केलं की जीवच गमावला; तुम्ही ही चूक करु नका

( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमधील एका 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यानंतर तीन आठवड्यांनी रक्ताच्या गुठळ्या आणि पोटात जंतू निर्माण झाल्याने तिला आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिलं आहे. लायला खान असं या 16 वर्षीय मुलीचं नाव होतं.  लायला खानला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत होत्या. यादरम्यान तिला तिच्या मैत्रिणींनी लक्षणं कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला दिला. कॉलेजात शिकणाऱ्या लायलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्यांचं सेवन करण्यास सुरुवात केली. 5 डिसेंबरला तिला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. नंतर आठवड्याच्या शेवटी तिला उलट्या होऊ लागल्या.  लायलाच्या…

Read More