( प्रगत भारत । pragatbharat.com) Alia Bhatt got joy award in saudi arebia : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलियाला तिच्या चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सौदी अरेबियातील जॉय अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘मानद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीसह, आलिया या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित होणारी सर्व क्षेत्रातील पहिली भारतीय महिला देखील आहे. 12 वर्षांच्या कारकिर्दीत, आलियानं भारतातील सर्वात तरुण, सर्वात लोकप्रिय सुपरस्टार म्हणून तिचे स्थान यशस्वीरित्या मजबूत केले आहे. या पुरस्कार सोहळ्याला सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर एंटरटेनमेंटचे अध्यक्ष शेख तुर्की अललशैख उपस्थित होते. या…
Read MoreTag: हतच
‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. पण हॉटेल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्नाटक पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. ‘मासिक पाळीचं रक्त’ पोलीस हत्या झालेल्या हॉटेल रुममध्ये पोहोचले असता तिथे जमिनीवर रक्ताचे डाग पडले होते.…
Read MoreConfirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी…
Read Moreकंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते. दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…
Read Moreठाण्यात खळबळ! नराधम वडिलांचा लेकीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच घेतला टोकाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Minor Girl Rape Case In Thane: ठाण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजताच तिने पोलिसात धाव घेत बापाविरोधात तक्रार दाखल केली मात्र, तक्रार दाखल झाल्याचे कळताच नारधमाने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ही घटना घडली आहे. पीडितेची आई ही दुबईला असते तर वडिल रिक्षाचालक आहे.…
Read Moreभाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य ‘हात’चं जाणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करत आहेत. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशातील ओपिनियन पोल समोर येत आहेत. ZEE मध्य प्रदेश/छत्तीसगडनेही एक ओपिनियन पोल केला आहे. ZEE NEWS-C FOR SURVEY च्या या सर्व्हेनुसार, 11 हजार 500 हून अधिक लोक या सर्व्हेत सहभागी झाले होते. 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. ओपिनियन पोलमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष बाजी मारताना दिसत आहे. सर्व्हेनुसार,…
Read MoreChicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Health : महिलांचे एक स्तन दुसऱ्या स्तनापेक्षा मोठे का असते? यामागचं कारण काय?
Read MoreChicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chicken Noodles: यासंदर्भातील सविस्तर अहवाल आरोग्यविषय एका नियतकालिकामध्ये छापून आला असून घडलेला संपूर्ण प्रकार एवढा धक्कादायक होता की हा मुलगा थेट 26 दिवसांनी शुद्धीवर आला.
Read Moreपिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delivery Boy’s Wife Absconding: ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा टिंकू यादव याने लाखो रुपये खर्चून आपल्या पत्नीला शिकवले मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीने त्याला दगा दिला. पत्नीने धोका दिल्यानंतर टिंकू यादव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी त्यांने नगर ठाण्यात त्याच्या पत्नी व प्रियकराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. कठौन गावचे रहिवाशी असलेल्या टिंकू यादव याचे लग्न बढौना परिसरातील प्रियाकुमारी सोबत झाले होते. लग्नानंतर त्याच्या पत्नीला पुढे शिकायचे होते. ती हुशारदेखील होती. त्यामुळं आर्थिक…
Read Moreपालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rats attack on boy : सहा महिन्याच्या उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना (indiana) इथं घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आई वडील घरी असतानाच उंदरांनी मुलाच्या शरीराचा भाग खाऊन टाकला आहे. मुलाच्या अंगावर 50 पेक्षा जास्त ठिकाणी उंदरांनी चावा घेतल्याचे आढळून आलं आहे. सहा महिन्यांच्या या चिमुकल्या बाळाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. एका पेक्षा जास्त उंदरांनी 6 महिन्यांच्या बाळाला चावून काढलं आहे. मुलगा त्याच्या पाळण्यात आरामात झोपलेला असताना हा सगळा प्रकार घडला. उंदरांनी मुलाच्या शरीराचा…
Read More