( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
Read MoreTag: धकक
राम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवर नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले. विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात…
Read Moreनोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील प्रोफेशनल्स सध्या कॉर्परेटमध्ये नोकरकपात आणि आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्या दिशेने धाडसी पाऊल उचलण्यास उत्सुक असल्याचं चित्र दिसत आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क असलेल्या ‘लिंक्डइन’च्या नवीन अहवालामध्ये तरुणांची अस्थिर परिस्थितीमध्येही नोकरीसंदर्भात धोके पत्कारण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं आहे. ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 10 पैकी जवळपास 9 (87 टक्के) प्रोफेक्शनल्स 2024 मध्ये नवीन रोजगाराचा म्हणजेच जॉब स्वीच करण्याचा विचार करत आहेत. एआयमुळे नोकऱ्यांमधील कौशल्य परिवर्तनाला गती मिळत असतानाच लिंक्डइनच्या डेटामध्ये, भारतात रोजगारांसाठी आवश्यक कौशल्यांमध्ये मागील 9 वर्षांमध्ये 30% हून अधिक प्रमाणात…
Read More'प्रोजेक्ट चिता'ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय.
Read Moreतुझ्यामुळंच…! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Case Update: देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच मुलाची हत्या केली.
Read Moreदिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांतून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6. 3 इतकी होती.
Read More'बिर्याणी शिजलेली नाही' सांगितल्याने राडा! कर्मचाऱ्यांनी ग्राहकांबरोबर काय केलं पाहून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fight Over Biryani: या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या वागणुकीवरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
Read More…अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांच्यावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. 32 वर्षीय आशिष गुप्त यांच्यावर गुप्तपणे धर्मांतर करण्याचा आणि पहिली पत्नी असतानाही मुस्लिम तरुणीशी दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. आशिष यांची पहिली पत्नी आरती गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दोन मुलं असतानाही पतीने दुसरं लग्न केलं आहे. सध्या तो मोहमम्द युसूफ नावाने राहत आहे. पत्नीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरती गुप्ताने सांगितलं आहे त्यानुसार, आशिष यांना त्यांची कथिन नवी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या जाळ्यात ओढत धर्मांतर केलं आणि लग्न…
Read Moreजपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Earthquake: जपान एकापाठोपाठ सलग दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 रीश्टर स्केल आणि दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 रीश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला झटका गुरुवारी कुरील द्विपवर दुपारी 2.45 मिनिटांनी जाणवला तर दुसरा धक्का दुपारी 3.07 मिनिटांनी जाणवला आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रिपोर्ट्सनुसार, जपामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबरला देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 26 डिसेंबर रोजी जपानच्या इजू…
Read MoreWoman died of suffocation due to leakage of gas geyser in the bathroom;आंघोळ करताना महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का, आतापर्यंत 6 जणांनी गमावला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रभाग 1 मधील रहिवासी हरकिशन यांची पत्नी 35 वर्षीय संतोष देवी रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होत्या. यावेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती…
Read More