नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या मुंबईकरांची संख्या पाहून बसेल धक्का! LinkedIn चा खळबजनक अहवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील प्रोफेशनल्‍स सध्या कॉर्परेटमध्ये नोकरकपात आणि आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्‍या दिशेने धाडसी पाऊल उचलण्‍यास उत्‍सुक असल्याचं चित्र दिसत आहे. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क असलेल्या ‘लिंक्‍डइन’च्‍या नवीन अहवालामध्ये तरुणांची अस्थिर परिस्थितीमध्येही नोकरीसंदर्भात धोके पत्कारण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं आहे. ‘लिंक्‍डइन’च्‍या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 10 पैकी जवळपास 9 (87 टक्‍के) प्रोफेक्‍शनल्‍स 2024 मध्‍ये नवीन रोजगाराचा म्हणजेच जॉब स्वीच करण्याचा विचार करत आहेत. एआयमुळे नोकऱ्यांमधील कौशल्‍य परिवर्तनाला गती मिळत असतानाच लिंक्‍डइनच्या डेटामध्ये, भारतात रोजगारांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये मागील 9 वर्षांमध्ये 30% हून अधिक प्रमाणात…

Read More

ना IIT, ना IIM तरीही तरुणीनं मिळवलं तब्बल 60 लाखांचं पॅकेज, LinkedIn ने दिली ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या मुस्कानने IIIT Una मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये बी.टेकचं शिक्षण घेतलं. यानंतर आता ती आपल्या संस्थेची सर्वाधिक पॅकेज घेणारी विद्यार्थी ठरली आहे. टॉव वुमन कोडर अशी ओळख असणाऱ्या मुस्कान अग्रवालला लिंक्डइन 60 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. मुस्कानने या ऑफरसह नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला असून, तरुणींसाठी नव्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी खुली केली आहे.  TECHGIG GEEK GODDESS 2022 ची चॅम्पिअन मुस्कान अग्रवालच्या या विलक्षण कामगिरीचा प्रवास सुरू झाला जेव्हा ती ‘टॉप वुमन कोडर’ म्हणून उदयास आली. TechGig Geek Goddess 2022 मध्ये तिने 1.5 लाख…

Read More