'बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत'; BJP खासदाराचा अजब दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP MP Bizarre Take On Unemployment: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळालेल्या या नेत्याचा व्हिडीओ सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आहे.

Read More

2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISG-ISRS : 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे. भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहिम यश्वसी करण्याच्या अनुषंगाने ISRO ने कास प्लान बनवला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून चांद्रयान-4 मिशन हाती घेतले जाणार आहे. चांद्रयान-4  बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोठी अपडेट  दिली आहे.  चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  गगनयान मोहिमे अंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहेत. भारताची ही पहिली…

Read More

13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ananad Mahindra: देशातील दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते ट्विटर (एक्स)वर नवीनवीन आयडिया व अपडेट शेअर करत असतात. इतकंच नव्हे तर, देशात घडणाऱ्या घडामोडींबद्दलही ते मत व्यक्त करत असतात. एखाद्याचे कौतुक करण्याची संधीही ते सोडत नाहीत. तरुणाईंमध्ये आनंद महिंद्रा हे खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी केलेले एक ट्विट लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी 13 वर्षांच्या मुलीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.  आनंद महिंद्रा यांनी शनिवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी  13 वर्षांच्या मुलीच्या…

Read More

ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Read More

'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut Supports Her Claim Saying Subhash Chandra Bose Was First PM of India: कंगनाला तिने केलेल्या विधानावरुन ट्रोल केलं जात असतानाच तिने एक स्क्रीन शॉट ‘पुरावा’ म्हणून शेअर केला आहे. तिने टीकाकारांना टोला लगावला आहे.

Read More

मुलीच्या हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका महिलेची पती आणि सासरच्यांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी महिलकडे हुंड्याची मागणी केली होती. त्यांना 21 लाख रोख रुपये आणि टोयोटा फॉर्च्यूनर कार हवी होती. करिश्मा असं या महिलेचं नाव असून, तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पती विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.  करिश्माचा भाऊ दीपक याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, शुक्रवारी बहिणीने त्याला फोन केला होता. पती विकास आणि त्याच्या आई-वडील, भावांनी मला मारहाण…

Read More

Pradeep Mishra : भर कार्यक्रमात पंडित प्रदीप शर्मा जखमी, नेमकं काय झालं? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradeep Mishra Health Update : भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एका कार्यक्रमात डोक्यात नारळ लागल्याने मेंदूला सुज आली आहे. त्यावर डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली.

Read More

आजपासून Income Tax चे Slabs बदलले? केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Tax Regime Vs Old Tax Regime Financial Rules Change From 1 st April 2024: नवीन कर प्रणालीसंदर्भात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही नवीन कर प्रणालीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कर प्रणालीसंदर्भात अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. 1 एप्रिल 2024 पासून कररचनेमध्ये बदल होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानेच आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन हे स्पष्ट केलं आहे की कररचनेमध्ये कोणताही बदल केला जणार नाही.  कोणताही नवा…

Read More

पोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; स्वत: खाऊ शकली नाही पण जगाला दिले चविष्ट पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं संपूर्ण पोट काढून टाकलं होतं. तिच्या पोटात ट्यूमर सापडला होता. इंस्टाग्रामवर ‘द गटलेस फूडी’ नावाने ती प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे ती व्यवसायाने शेफ होती, पण अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्याकडे पोट नव्हतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अखेर आयुष्याशी सुरु असणारी तिची झुंज संपली आहे.  जेवणाची इतकी आवड असतानाही नताशा मात्र हवं ते खाऊ शकत नव्हती. तिच्या प्रत्येक घासावर डॉक्टरांची नजर होती. पण या स्थितीतही नताशा दिवस-रात्र चांगले पदार्थ…

Read More

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 – 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Read More