मुलीच्या हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका महिलेची पती आणि सासरच्यांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी महिलकडे हुंड्याची मागणी केली होती. त्यांना 21 लाख रोख रुपये आणि टोयोटा फॉर्च्यूनर कार हवी होती. करिश्मा असं या महिलेचं नाव असून, तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पती विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.  करिश्माचा भाऊ दीपक याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, शुक्रवारी बहिणीने त्याला फोन केला होता. पती विकास आणि त्याच्या आई-वडील, भावांनी मला मारहाण…

Read More

नवविवाहितेची आत्महत्या, माहेरी कळताच सासरच्यांना दिली भयंकर शिक्षा, सासू-सासऱ्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: नवविवाहितेने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी रागाच्या भरात मुलीचे सासरच पेटवून दिले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, एकाच घरातून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने गावात शोककळा पसरली आहे.  उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या मंडळीने तिच्या सासरी येऊन मोठा गोंधळ घातला. या घटनेत तिच्या सासू-सासऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तर, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात…

Read More