( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम सराफा बाजारात नेहमीच दिसून येत असतात. यंदा जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 11 वेळा 63 हजारांवर पोहोचल्याचा दिसून आला. 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा (99.9% शुद्धता) दर…
Read MoreTag: सन
आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न… अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला…
Read More100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…
Read More100 कोटींचा ऐवज, 2 किलो सोनं अन् 40 लाखांच्या नोटा… सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडलेलं घबाड मोजताना मशिन्सही थकल्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anti Corruption Bureau Hyderabad Raid: आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या प्रत्येक कारवाईनं देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती आतापर्यंत या पथकाच्या अनेक कारवायांमधून उघडकीस आली आहे. याच आता आणखी एका कारवाईची भर पडली आहे. या कारवाईतून Anti Corruption Bureau च्या हाती तब्बल 100 कोटींचा ऐवज लागला असून, 40 लाख रुपयांची रोकड आणि 2 किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. Anti Corruption Bureau नं तेलंगणातील एका भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली असता या धाडसत्रामध्ये हे घबाड यंत्रणांच्या हाती लागलं. (ACB Raid In Hyderabad) अधिकाऱ्याच्या घरातून…
Read Moreअयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read Moreसोने झाले स्वस्त तर चांदी चकाकली, पाहा आजचे दर Today gold Silver Rate in Mumbai Price on 9th Jan 2024 news in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver rate Today on 9 January 2024 : सध्या लगनसराईचा हंगाम सुरु असून अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीची लगबग देखील सुरु असते. जर तुम्हाला ही सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हीही तयारी लागा. कारण0 आज म्हणजेच 9 जानेवारीला 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तर त्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोने चांदीचा आजचा भाव सोने आणि चांदीने दराबाबत ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या दरात दरवाढ झाली होती. तर 3 जानेवारीपासून…
Read MoreVIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Read Moreरुपवान अभिनेत्रीही मुकेश अंबानींच्या भाचीपुढं फिक्या; जगप्रसिद्ध विद्यापीठातून शिकलेली 'ती' कोणाची सून?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Family : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातून आता पुढची पिढी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवत असतानाच त्याच एक नाव सर्वांच्या नजरा वळवत आहे.
Read More‘तुझ्या वडिलांना मरू देणार नाही’, तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Sood helps Pallav Singh : दिल्लीतील एम्सच्या रांगेत उभ्या असलेल्या पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे. तरुणाची पोस्ट व्हायरल होताच सोनू सूदने त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलंय. तुझ्या वडिलांना मरू देणार नाही. तु धीर धर, मला तुमचा नंबर थेट माझ्या वैयक्तिक ट्विटर आयडी इनबॉक्सवर मेसेज करा, अशी पोस्ट करत सोनू सूदने तरुणाला…
Read Moreभारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Red Gold in India: भारतात सोन्याचे भाव दर दिवशी बदलतात आणि ते खरेदी करण्यासाठीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची चिंता वाढवतात किंवा मग कमी करतात. अशा या सोन्याच्या दरांची चिंता होत असतानाच आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आला असून, त्या मुद्द्यानं अनेकांनाच पेचात पाडलं आहे. कारण, एका अहवालातून आणि काही निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होण्याच्या मार्गावर चाललं आहे. लाल सोनं कसं दिसतं? जागतिक स्तरावर लाल सोन्याच्या निर्मितीमध्ये भारताचा महत्त्वाचा वाटा आहे. हे ‘लाल सोनं’ म्हणजे, केशर. जम्मू काश्मीर येथील पंपोरमध्ये जगातील या सर्वात महागड्या…
Read More