भारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Red Gold in India: भारतात सोन्याचे भाव दर दिवशी बदलतात आणि ते खरेदी करण्यासाठीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची चिंता वाढवतात किंवा मग कमी करतात. अशा या सोन्याच्या दरांची चिंता होत असतानाच आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आला असून, त्या मुद्द्यानं अनेकांनाच पेचात पाडलं आहे. कारण, एका अहवालातून आणि काही निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होण्याच्या मार्गावर चाललं आहे.  लाल सोनं कसं दिसतं?  जागतिक स्तरावर लाल सोन्याच्या निर्मितीमध्ये भारताचा महत्त्वाचा वाटा आहे. हे ‘लाल सोनं’ म्हणजे, केशर. जम्मू काश्मीर येथील पंपोरमध्ये जगातील या सर्वात महागड्या…

Read More

पूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.

Read More

Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवर पैशांचा पाऊस; गिफ्ट मिळालं 40 लाखांचं घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Anju Received An 40 Lakh Rupees Home: पाकिस्तानमधील एका तरुणाशी 2019 साली फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर राजस्थानमधील ही भारतीय महिला पाकिस्तानमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने धर्मपरिवर्तन केलं.

Read More

Anju-Nasrullah Love Story: नसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anju-Nasrullah Love Story: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेत असतानाच आता राजस्थानातून भिवाडी शहरात राहणारी अंजू पाकिस्तानात गेल्याची घटना समोर आली आहे. अंजू पाकिस्तानात राहणारा तिचा मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी गेली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने देशात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  अंजू ही विवाहित असून या घटनेने तिचे पती अरविंद हे चिंतेत सापडले आहे. अंजू पाकिस्तानात गेल्याची त्यांना काहीच खबर नव्हती. अंजू आणि नसरुल्लाहला यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. गेले तीन ते चार वर्ष ते एकमेकांच्या…

Read More