तब्बल 100,000,000,000 चा घोटाळा; व्हिएतनाममध्ये महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हिएतनाममधील महिला अब्जाधीशाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Truong My Lan यांना अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा देशातील आतापर्यंत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. या घोटाळ्याचा फटका तब्बल 42 हजार लोकांना बसला आहे. यानंतर ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने रिअल इस्टेट क्षेत्रात इतकं मोठं साम्राज्य कसं उभं केलं? याची चर्चा रंगली आहे.  11 वर्षं करत होती फसवणूक व्हिएतनामच्या ची मिन्ह सिटीत 67 वर्षीय रिअल इस्टेट टायकून ट्रांग माई…

Read More

थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या केन्क्टीव्हीचा जबरदस्त प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ

Read More

केजरीवालांच्या अटकेवर थेट जर्मनीने केलं भाष्य; भारताने कडक शब्दांत नोंदवला निषेध ‘तुम्ही आमच्या अंतर्गत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केल्यानंतर राजधानी राजकीय वातावरण तापलं आहे. अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अटकेवर भाष्य केलं आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी जाहीर करत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष घालू नये असं सांगत केंद्र सरकारने शनिवारी जर्मन दुतावासाचे उप-प्रमुख जॉर्ज एनजवीलर यांना समन्स पाठवलं. यानंतर जॉर्ज एनजवीलर यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल जर्मनचे राजदूत…

Read More

शेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Crime : कर्नाटकच्या बंगळुरुमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या जोडप्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेचा आरोप आहे की तिच्या शेजारच्या जोडप्याने खिडकी उघडी ठेवून लैंगिक संबंध ठेवतात. यामुळे वाद इतका वाढला की हे प्रकरण वादापर्यंत पोहोचले आणि आता दोन्ही बाजूच्या तक्रारी घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश याबाबत निर्णय देणार आहेत. 44 वर्षीय महिलेने तिच्या शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार देखील केली. महिलेना आरोप लावला, की तिच्या शेजारी राहणारे जोडपं त्यांची खिडकी उघडी ठेवून त्यांच्या…

Read More

वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही, थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई-वडील किंवा घऱातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या सामानात अनेकदा आठवणींचा साठा सापडतो. जुने फोटो, वस्तू, डायरी त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मृत्यूनंतर मुलं, नातू यांना ती मिळतात. पण अनेकदा यातील एखादी वस्तू किंवा गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकितही करु शकते. कॅनडात असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये मुलीला अशी वस्तू सापडली की थेट लष्कराला बोलवावं लागलं.  कॅनडाच्या क्युबेकमधील घरात हा प्रकार घडला आहे. केड्रिन सिम्स ब्राचमन वडिलांच्या निधनानंतर घराची साफसफाई करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासह कुटुंबातील काही अन्य सदस्यही होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झालं होतं.  स्वच्छता…

Read More

थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार; चीन आणि रशियाचा जगाला धडकी भरवणारा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia-China : चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा चीन आणि रशियाचा प्लान आहे. दोन्ही देश एकत्रितरीत्या यावर काम करत आहेत. मात्र, अमेरिकेने याला जाहीर विरोध दर्शवला आहे. 

Read More

'मी स्वर्गात मजा मारतोय,' हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून केलं Live; अधिकाऱ्यांची एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने थेट सोशल मीडियावरुन लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने लोकांशी संवाद साधला. तसंच आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं.   

Read More

‘4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच…’ वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखडपणे मत मांडले आहे. सीएए लागू करण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधकांना अमित शहांना फटकारले आहे. कोरोना व्हायरसमुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब झाला. पीडित नागरिकांनाही नागरिकतेचा अधिकार आहे. सर्व विरोधी पक्ष मग ते असदुद्दीन ओवेसी असूदेत किंवा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल हे सर्व फक्त राजकारण करत आहेत. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही CAA आणू आणि अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देऊ, असं…

Read More

‘थेट गोळी घाला,’ Income Tax नोटीशीवर अशनीर ग्रोव्हरचं ट्वीट; नंतर केलं डिलीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि भारत-पे कंपनीचे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणत्याही मुद्द्यावर ते परखड आणि रोखठोक मत मांडत असतात. पण यामुळेच ते अनेकदा वादातही अडकत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या एका विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. आपली नाराजी जाहीर करताना ते काही असं काही बोलून गेले आहेत की, पोस्ट व्हायरल झाली आहे. अशनीर ग्रोव्हर यांना प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस शेअर करत नाराजी जाहीर केली होती.  एक्स पोस्टमध्ये शेअर केला नोटीसचा फोटो अशनीर ग्रोव्हर यांनी मंगळवारी प्राप्तिकर विभागाने पाठवलेली नोटीस…

Read More

यूसुफ पठाणच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील; क्रिकेटच्या पिचवरुन थेट निवडणुकीच्या मैदानात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yusuf Pathan TMC: माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेस पक्षाकडून युसुफला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. बहरामपूर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच मतदारसंघातून काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांना उमेदवारी देऊ शकतं. त्यामुळं 2024च्या लोकसभेत या दोन्ही दिग्गज उमेदवारांचा सामना होणार आहे.  यूसुफ पठाण लोकसभा लढवणार असल्याची जाहिर होताच त्याची संपत्ती किती आहे याची चर्चा जोर धरू लागली आहे. या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यूसुफ पठाणची संपत्ती अधीर रंजन चौधरी यांच्यापेक्षा 25 टक्क्यांनी…

Read More