( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’
Read MoreTag: सनवल
मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
Read More'सासूबाई… खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका…', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rakhi Sawant on Ankita lokhande : राखी सावंतनं व्हिडीओ शेअर करत अंकिताचा पती विकी जैनच्या आईला खडेबोल सुनावले आहेत.
Read More‘सरकारी नोकर आहे, तुमची नाही,’ महिला शिपायाने थेट दंडाधिकाऱ्यांना सुनावलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल थेट दंडाधिकाऱ्यांशी भिडताना दिसत आहे. आपण ‘सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही’ अशा शब्दांत महिला पोलीस कॉन्स्टेबलने दंडाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. हा सर्व प्रकार पाणी मागण्यावरुन झाला आहे. तिथे उपस्थित व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, तो व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल, ‘आम्ही सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही. मग तुमचं काम कशाला करु,’ असं बोलताना दिसत आहे. झालं असं की, दंडाधिकाऱ्यांनी महिला कॉन्स्टेबलकडे पाण्याची बाटली मागितली होती. पण महिला कॉन्स्टेबलने…
Read Moreइस्रायलमुळे कतारने सुनावली 8 भारतीयांना फाशीची शिक्षा; समोर आली धक्कादायक माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये (Qatar) फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली आहे. गुरुवारी ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील एका वर्षांपासून हे अधिकारी कतारमधलील वेगवेगळ्या तुरुंगात कैदेत आहेत. कतारमधील कोर्टाच्या या निर्णयावर भारत सरकारने (Indian Government) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय तपासले जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यांवर नेमके कोणते आरोप आहेत हे कतारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात…
Read Moreप्रत्येक गुंतवणूकदारामागे 5 वर्षं; कोर्टाने सुनावली तब्बल 170 वर्षांची शिक्षा, सोबतच ठोठावला लाखोंचा दंड
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील कोर्टाने चिट फंड कंपनी साई प्रसादचा संचालक बालासाहेब भापकर याला तब्बल 170 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Read More‘हमास कारण नसताना…’; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी इस्रायललाच सुनावलं! नवीन वादाला फुटलं तोंड
( प्रगत भारत । pragatbharat.com) UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अॅन्टोनियो गुटेरस यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा उल्लेख केला. हमासने इस्रायलवर कारण नसताना हल्ला केलेला नाही, असं गुटेरस म्हणाले आहेत. मात्र गुटारेस यांच्या या विधानाने इस्रायल नाराज झाला असून संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागणी अशी मागणी केली आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन सुरक्षा परिषदेच्या मंत्री स्तरावरील बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कार्यालयामध्ये गुटेरस यांची भेट घेणं अपेक्षित होतं. मात्र कोहेन यांनीच ही…
Read MoreVideo : ‘मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा’; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रोज काही ना काही विचित्र घटना होताना दिसत आहे. कधी बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसमोरच अश्लील कृत्य. अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. महत्त्वाची बाब म्हणजे या अशा घटनांचे कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले जाते. यामुळे अधिकाअधिक लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. अशातच दिल्ली मेट्रोतील पुन्हा एका नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता…
Read Moreवृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमेरिकेतील (amercia) विस्कॉन्सिन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिन येथील एका वृद्ध महिला शिक्षिकेला न्यायालयाने तब्बल 600 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 74 वर्षीय महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार (physical abuse) केल्यामुळे इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे. या महिलेने 14 वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या तळघरात नेऊन एकदा नव्हे तर अनेक वेळा अत्याचार केले होते. त्यामुळे न्यायालयाने या महिलेला 600 वर्षांची शिक्षा सुनवली आहे. इतक्या मोठ्या शिक्षेमुळे ही महिला सध्या चर्चेत आहे. एनी एन नेल्सन नावाच्या महिला शिक्षिकेला 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचे…
Read MorePakistan Ex PM Imran Khan Faces Three Years in Prison Found Guilty in Toshakhana Reference Case;भेटवस्तू घोटाळाप्रकरणी इम्रान खान दोषी, पाकिस्तान न्यायालयाने सुनावली मोठी शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan: तोशाखाना संदर्भ प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी तोशाखाना प्रकरणात पाकिस्तान न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षांसाठी ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत. शिक्षेतून हा सर्वात…
Read More