टोल प्लाझा- फास्टॅगची कटकट मिटणार; टोलवसुलीसाठीच्या नव्या सिस्टिमबद्दल सांगत गडकरी म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Satellite-Based Toll System: टोलसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा कायमची रद्द करण्याचा विचार करत आहेत. त्याच्या ऐवजी नवीन प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहेत. याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. या नवीन प्रणालीची फायदा कोणाला आणि कसा होणार, जाणून घेऊया.  नितीन गडकरींनी सांगितलेली नवी प्रणाली ही सेटेलाइट आधारित असणार आहे आणि लवकरच ती सुरू केली जाणार आहे. मात्र, अद्याप या नव्या तंत्रज्ञानाची डेडलाइन समोर आलेली नाहीये. या नव्या प्रणालीअंतर्गंत,…

Read More

CBSE कडून 2024-25साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह ‘हे’ आहेत महत्त्वाचे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBSE board exams 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. मात्र या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने आभ्यासक्रम जाहिर केला आहे.  नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत. त्याचबरोबर दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तसंच, बारावीसाठी 7 विषय अनिर्वाय करण्यात आले आहेत. यंदा सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे. माध्यमिक…

Read More

‘राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी…’; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत…

Read More

50 वर्षांसाठी हवं तेवढं बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारच्या नव्या योजनेविषयी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण क्षेत्रात अर्थसंकल्पातून नवीन कोणत्या घोषणा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं होतं. अशातच गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक मोठे बदल झाल्याचे अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याचेही निर्मला सीतारमन म्हणाल्या. यासोबत सीतारमन यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल. आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच,…

Read More

पेपर फोडणाऱ्यांना सरकारचा दणका! नव्या कायद्यात 10 वर्ष जेल, 1 कोटी दंडाची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Against Exam Paper Leaks: केंद्र सरकारच्या नोकऱ्या तसेच केंद्रीय शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणं मागील काही काळापासून वाढल्याचं दिसत आहे. मात्र आता पेपर फोडणाऱ्यांविरोधात केंद्रात सत्तेत असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकार पेपर फोडणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याच्या तयारीत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आणि उमेदवारांच्या हितांच्या संरक्षणासाठी हा कायदा फायद्याचा ठरणार आहे. अज्ञातांकडून पेपर फोडल्याने या विद्यार्थ्यांना नाहक नुकसान सहन करावं लागलं. अनेकदा पेपर फुटल्यानंतर परीक्षा पुढे ढकलणे,…

Read More

राम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले, नव्या सरकारमध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’

Read More

Shani Transit: नव्या वर्षात 3 वेळा चाल बदलणार शनीदेव; 'या' राशींना होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Transit Impact: शनीदेव 2024 मध्ये शनिदेव तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यावेळी त्यांच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.  समीर चौगुले यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यांनी समीर चौगुले सादर करीत आहे, दीड…

Read More

BTech Pani Puri Wali Stall tow from Thar Anand Mahindra React;बीटेक पाणीपुरीवाली नव्या थारमधून खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, ‘आमच्या गाड्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात ‘बीटेक पाणीपुरी वाली’ महिंद्रा थारवर आपला स्टॉल ओढताना दिसतेय.  आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच या तरुणीचे तोंडभरुन कौतुक करण्यासही ते विसरले नाहीत.…

Read More