नव्या युद्धाला सुरुवात! अमेरिका-ब्रिटनने मध्यरात्री 'या' देशावर पाडला बॉम्ब, मिसाईल्सचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Airstrikes Houthis: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा हल्ला अमेरिकेने केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हा हल्ला का करण्यात आला याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Related posts