Success Story Tariq Ajim Premji Wipro Marathi News;BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000  किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया.  अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती त्यांची असलेली दृष्टी, व्यावसायिक नीतिमत्ता आणि परोपकारासाठी ते विशेष करुन ओळखले जातात. भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अझीम प्रेमजी यांची ओळख करुन दिली जाते. त्यांनी…

Read More

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More

ना अंबानी, ना अदानी; ‘या’ व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश आणि अयोध्यासह संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरातील करोडो लोक टीव्हीवरुन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत होते. जनतेतून पैसा गोळा करत उभारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिराला लोकांनी भरभरुन दान केलं आहे.  दान कऱणाऱ्यांमध्ये सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांचाही समावेश आहे. मुकेश पटेल यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 11 कोटींचा मुकूट दान केला आहे. मुकूट दान करण्यासाठी मुकेश पटेल…

Read More

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

Read More

सूर्योदय योजना… राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर PM मोदींकडून देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.   राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे. सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर केले. सरकारची ही अत्यतं महत्वकांक्षी योजना आहे. याचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. एक कोटी…

Read More

'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.   

Read More

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Morari Bapu Became the Biggest Donor for Ram Temple in Ayodhya; अंबानी किंवा टाटा नाही तर ‘ही’ व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे.  कथावाचक  मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…

Read More

'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होत असतानाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे.   

Read More

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Ramlala Pran Pratishtha Ceremony Full Schedule : संपूर्ण देश ज्या क्षणाची ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभरातून असंख्य लोक अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झाले आहे. रामलल्लाची मंदिरातील गर्भगृहात प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. आजचा दिवस प्राण प्रतिष्ठापणेसाठी का निवडला आणि शुभ मुहूर्तातील 48 सेकंद का खास आहे ते जाणून घेणार आहोत. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date Time Schedule Shubh Muhurat …

Read More

IMD Alert Mumbai Maharashtra Cold Weather meteorologist Updated Marathi News;ममुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द

Read More