( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे. कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…
Read More