ना अंबानी, ना अदानी; ‘या’ व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश आणि अयोध्यासह संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरातील करोडो लोक टीव्हीवरुन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत होते. जनतेतून पैसा गोळा करत उभारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिराला लोकांनी भरभरुन दान केलं आहे.  दान कऱणाऱ्यांमध्ये सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांचाही समावेश आहे. मुकेश पटेल यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 11 कोटींचा मुकूट दान केला आहे. मुकूट दान करण्यासाठी मुकेश पटेल…

Read More

'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.   

Read More

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Morari Bapu Became the Biggest Donor for Ram Temple in Ayodhya; अंबानी किंवा टाटा नाही तर ‘ही’ व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे.  कथावाचक  मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…

Read More

मुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.   

Read More

अंबानी विरुद्ध मनसे: ‘मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..’; थेट इशाराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजरातील होती, आहे आणि राहील असं म्हटलं आहे. आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. मोदींमुळे लोक गुजरातकडे वळले “मी गेट वे ऑफ इंडिया असलेल्या शहरामधून मॉर्डन इंडियाचं गेट वे असलेल्या गुजरातमध्ये आलो आहे. मी स्वाभिमानी गुजराती आहे. परदेशी लोक जेव्हा…

Read More

Mukesh Ambani and Tatas will also sell cheap government dal Marathi News;मुकेश अंबानी आणि टाटादेखील विकणार स्वस्त सरकारी डाळ, किंमत माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम

Read More

श्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर-1! अदानींना सोडलं मागे, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hurun India Rich List 2023 : भारतात यावर्षी 2023 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचा खुलासा झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. त्यात  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची घसरगुंडी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 8 लाख कोटींहून अधिक झाली आहे. (mukesh ambani richest indian in hurun…

Read More

Nita Ambani 4 Parenting Rules For Children Mukesh Ambani Also followed this; नीता अंबानी यांचे मुलांकरिता 4 नियम, मुकेश अंबानी देखील करायचे फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

Read More

Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…

Read More