indian businessman mukesh ambani earned 19 thousand crore in last 24 hours Bloomberg Billionaires Index

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Networth: भारताच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा जगातल्या टॉप-15 श्रीमंताच्या यादीत (Top-15 Billionaires) स्थान मिळवलं आहे. अंबानी यांनी केवळ 24 तासात 19,000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे ते ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) यादीत 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत. टॉप 10 मध्ये जागा बनवण्यसाठी त्यांना आता फक्त 3 उद्योगपतींना मागे टाकायचं आहे. यात मुकेश अंबानी यांना जास्त कालावधी लागणार नाही. कारण त्यांच्या पुढे असलेल्या तीन उद्योगपतींच्या आणि मुकेश अंबानी यांच्या कमाईत जास्त अंतर नाही.  24 तासात 2…

Read More

Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…

Read More