Ayodhya Ram Mandir gave inspiration to Indian Baby Names Know Indian Temple And Baby Names; भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Temple : भारताला ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. यामध्येच अयोध्येतील राम मंदिराची भर पडत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आज राम मंदिराने अगदी भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेत आहे. असं असताना आपल्या मुलांना द्या पवित्र अशी मंदिरांची नावे. ज्यामुळे त्यांच्यावर फक्त सकारात्मकच नाही तर धार्मिक आणि भक्तीमय संस्कार होतील.  राम नाव  अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत आहे.. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये श्रीरामा सारखे गुण हवे असतील तर तुम्ही त्याचे नाव ‘राम’ किंवा ‘राघव’ ठेवू शकता. ‘राघव’ हे रामाचे…

Read More

leader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…

Read More

Indian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train News in Marathi : प्रवास  जवळचा असो किंवा लांबचा प्रवास…ट्रेनचा प्रवास हा सर्वोत्तम मानला जातो. सध्या देशात 15 हजार ट्रेन धावतात.  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याचे म्हटले जाते. रेल्वेमुळे तुमचा लांबचा प्रवास कमी बजेट होत असतो. वेगवेगळ्या श्रेणीतील लोक त्यांच्या गरजेनुसार ट्रेनचं तिकीट बुक करतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी क्लासपर्यंत सुविधा पुरवते. प्रवासादरम्यान हे डबेही फुले होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांना उच्च श्रेणीचे डबे दिले जातात. भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास…

Read More

IND vs ENG Test Why Ajinkya Rahane Not Selected In Indian Cricket Team Squad News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) IND vs ENG Test : येत्या 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची (Team India) निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ही मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) मोठा धक्का बसू शकतो.  अजिंक्य रहाणेला…

Read More

indian star bowler mohammad siraj in hyderabad qawwali mahfil fan shower notes

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mohammed Siraj Qawwali Nights Video : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) दक्षिण आफ्रिकेत टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सिराजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात सिराजवर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. हा व्हिडिओ हैदराबादमधला असल्याचं सांगितलं जातंय.  सिराजवर पैशांचा पाऊसवेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. दोन कसोटी सामन्यात सिराजने तब्बल नऊ विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये सिराजने तब्बल…

Read More

Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

Indian Navy Civilian Recruitment 2023 Government job for 10th passed;भारतीय नौदलात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना चांगल्या पगाराची नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy Civilian Recruitment 2023: तुम्ही दहावी उत्तीर्ण असून  चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 ची घोषणा करण्यात आली आहे.  या भरतीअंतर्गत 910 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 अंतर्गत चार्जमन, ट्रेडसमन मेट आणि ड्राफ्ट्समन या पदांवर या नियुक्त्या होणार आहेत. भारतीय नौदल नागरी भरती 2023 अंतर्गत ऑनलाइन अर्ज…

Read More

Which is the Oldest District of India Every Indian Must Know these 8 Questions; भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना ‘या’ गोष्टी ठाऊकच नाहीत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) General Knowledge Marathi : तुम्हाला कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करायची असेल, तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर अधिक चांगली पकड असणे महत्त्वाचे आहे. देशातील सरकारी नोकऱ्यांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांना बसतात. या परीक्षांसाठी उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय परीक्षा उत्तीर्ण होणे जवळपास अशक्य आहे. आजकाल प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न नक्कीच विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये विचारले जाणारे अनेक प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तयारीदरम्यान तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. एवढंच नव्हे…

Read More

Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का?  तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला आसन अर्थात सीट निवडण्याची मुभा नसते. यामागेही एक खास कारण आहे. IRCTC कडूनच यामागचं…

Read More