NCP leader jitendra Awhad slams Ajit pawar faction over rohan bopanna wins australian open 2024 News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीचं सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. अशातच आता  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.…

Read More

leader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…

Read More

Telangana government appointed AIMIM leader Akbaruddin Owaisi as pro tem speaker in the assembly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Assembly : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) घवघवीत यश मिळालं आहे. तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. मात्र तेलंगणात निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करणाऱ्या एआयएमआयएम (AIMIM) आणि काँग्रेसमध्ये आता चांगला समन्वय असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी काँग्रेस सरकारने शनिवारी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन अडचणीत सापडणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांची शुक्रवारी शनिवारी सुरू होणाऱ्या तिसऱ्या तेलंगणा राज्य विधानसभेच्या पहिल्या सत्रासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणाच्या विधानसभा…

Read More

women reservation bill lipstick bob cut hair girl in job recruitment said rjd leader

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आलं. हे विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी संमत झालं. या विधेयकामुळे संसदेबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागांवर आरक्षण मिळालंय, तसंच इतर क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढणार आहे. पण महिला आरक्षणाबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला लागला आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन वादग्रस्त वक्तव्य…

Read More

Shrikant Jichkar Indias most educated Marathi leader educated from 42 universities doctor lawyer IAS IPS and many more;भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…

Read More

opposition meeting rjd leader lalu yadav ribs congress mp rahul gandhi over marriage in patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Yadav to Rahul Gandhi on Marriage: बिहारची राजधानी पाटणात विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) पार पडली. यात देशभरातील 15 पक्षातील 27 प्रमुख नेते सहभागी झाले होते. भाजपाला (BJP) सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आता पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष नेत सहभागी झाले असले तरी लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी. दिर्घ काळानंतर आजारपणातून बरे…

Read More

odisha train accident tmc leader distributed 2 thousand notes in help of victims bjp allagetion on trunmul congress

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Odisha Accident: मृतांच्या रांगेत झोपलेला ‘तो’ अचानक जागा झाला; कर्मचाऱ्याचा पाय पकडला अन् म्हणाला “मी जिवंत…”

Read More