Calling ghost or vampire to wife is not cruelty Patna High Court gives relief to husband;पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.  या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात…

Read More

opposition meeting rjd leader lalu yadav ribs congress mp rahul gandhi over marriage in patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Yadav to Rahul Gandhi on Marriage: बिहारची राजधानी पाटणात विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) पार पडली. यात देशभरातील 15 पक्षातील 27 प्रमुख नेते सहभागी झाले होते. भाजपाला (BJP) सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आता पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष नेत सहभागी झाले असले तरी लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी. दिर्घ काळानंतर आजारपणातून बरे…

Read More

Opposition get together for Lok Sabha 2024 friday 18 party leaders will show power in Patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या…

Read More