Maldives parliament alliance clash with opposition lawmakers crucial vote for president Mohamed Muizzu Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Clash in Maldives Parliament : भारताविरुद्ध पंगा घेतल्यानंतर मालदीवचं (India Maldives Clash) दिवाळं निघाल्याचं पहायला मिळतंय. चीनने मालदीवला कुशीत घेतलंय खरं पण मालदीवला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय. अशातच आता मालदीवच्या संसदेमधील एक धक्कादायक व्हिडीओ (Maldives Parliament Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा? असा सवाल तुम्हालाही पडेल. नेमकं काय झालं? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी वेगवेळ्या भूमिका मांडण्यास सुरूवात…

Read More

Mallikarjun Kharge appointed chairperson of opposition block INDIA alliance before lok sabha election 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात

Read More

MPs Suspended From Parliament Does the BJP want to make Parliament opposition free News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) MPs Suspended From Parliament : संसदेत गोंधळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं मंगळवारी निलंबन करण्यात आलं. गोंधळी खासदारांवर कारवाई होण्याचा हा तिसरा दिवस… ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेची सुरक्षा भेदून दोघा तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याच्या घटनेवर सरकारनं निवेदन करावं, संसदेच्या सुरक्षेप्रकरणी चर्चा व्हावी, अशी या खासदारांची मागणी होती. मात्र, त्यावरून खासदारांनी गोंधळ घातला, तेव्हा सरकारनं थेट निलंबनाचीच कारवाई केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील दोघा राष्ट्रवादी खासदारांचा समावेश आहे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या…

Read More

In reply to the opposition Amit Shah says Narendra Modi is the most popular prime minister since independence

( प्रगत भारत । pragatbharat.com) No-Confidence Motion Live: अविश्वास ठरावावरील चर्चा  आज दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर  (PM Narendra Modi) निशाणा साधला.पंतप्रधान मणिपूरला (Manipur Violence) गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यावर आता गृहमंत्री अमित शहा विरोधकांना उत्तर देत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 9 वर्षात पंतप्रधानांनी असे 50 हून अधिक निर्णय घेतले जे युगानुयुगे स्मरणात राहतील असं अमित शहा यांनी म्हटलंय. कोरोना…

Read More

congress rahul gandhi create a stir in india opposition how did the supreme court decision

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi : ‘सत्याचा नेहमीच विजय होतो ‘मोदी आडनाव (Modi Surname Case) बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला.. सूरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळं राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. गुजरात हायकोर्टानंही शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. मात्र सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. या…

Read More

opposition meeting in patana 15 opposite parties meet agree to contest 2024 loksabha election together

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition Meeting: मोदी विरोधकांची वज्रमूठ आज पाटण्यात (Patna) पाहायला मिळाली. देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांची (Opposite Parties) बैठक आज संपन्न झाली. नितीश कुमारांनी (Nitish Kumar) बोलावलेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी (Rahul Gandhi), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन एकत्र आहेत. 2024च्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विरोधकांची पुढची बैठक सिमल्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये जागावाटपावर चर्चा होणार आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकजूट राखवण्यावर…

Read More

opposition meeting rjd leader lalu yadav ribs congress mp rahul gandhi over marriage in patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Yadav to Rahul Gandhi on Marriage: बिहारची राजधानी पाटणात विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) पार पडली. यात देशभरातील 15 पक्षातील 27 प्रमुख नेते सहभागी झाले होते. भाजपाला (BJP) सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आता पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष नेत सहभागी झाले असले तरी लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी. दिर्घ काळानंतर आजारपणातून बरे…

Read More

Opposition get together for Lok Sabha 2024 friday 18 party leaders will show power in Patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या…

Read More