Friday Upay offer Modak Durva to lord Ganesha on chaturthi and milk to shivling Asto Tips in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी सावन अधिकारमास कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला गणपतीसाठी अनेकजण उपवास करतात. गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी. ज्योतिषी पंडीतांच्या मते, गणेशजींच्या पूजेत दुर्वा विशेष अर्पण करावी. गणेशजींना दुर्वा अतिशय प्रिय आहे. अशावेळी जर तुम्हाकडे पुजा करण्याचं सामान उपलब्ध नसेल तर तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. गणपतीला काय अर्पण करणं शुभ मानलं जातं? दुर्वांसोबत गणपती बाप्पाला…

Read More

Opposition get together for Lok Sabha 2024 friday 18 party leaders will show power in Patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या…

Read More