Mahashivratri 2024 on 8 March Lord Shiva Rudrabhishek Niyam Benefits And Importance; Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचं? जाणून घ्या फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : फाल्गुन मासच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी, भक्त मनापासून कडक उपवास करतात आणि या तिथीला चारही प्रहरांमध्ये भगवान शंकराची विशेष पूजा करतात. यावर्षी कॅलेंडरनुसार 2024 मध्ये, महाशिवरात्री शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाईल. महाशिवरात्री चतुर्दशी तिथी 08 मार्च रोजी रात्री 09:57 वाजता सुरू होईल आणि ही तारीख 09 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाचे महत्त्व का आहे? त्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घ्या.  धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता.…

Read More

Muslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…

Read More

lord shree ram idol in ayodhya enthusiasm of Rama devotees

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. काल ही मूर्ती अयोध्येत (Ayodhya) दाखल झाली. अयोध्यावासीयांनी मोठ्या उत्साहात, रामनामाच्या गजरात प्रभूरामचंद्राचं स्वागत केलं. एका मोठ्या ट्रकमधून राममूर्ती मंदिराच्या प्रांगणात वाजत गाजत दाखल झाली. ही मूर्ती आज गर्भगृहात स्थापन करण्यात येईल.. याच मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झालीये.. दरम्यान प्रभू श्रीरामाची (Lord ShreeRam) मूर्ती घेऊन ज्यावेळी ट्रक निघाला त्यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं अवधपुरी दुमदुमुन गेली. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती,…

Read More

Why Lord Ram Name greet Someones know 2 time Ram naam chanting hidden mistery in Marathi; राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेव्हा आपण एखाद्याला भेटतो किंवा एखाद्याला नमस्कार करतो तेव्हा आपण नमस्कार, प्रणाम किंवा राम-राम म्हणतो. एखाद्याला अभिवादन करणे हा केवळ आपल्या संस्कृतीचाच नाही तर सर्व संस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. आणि या परंपरा एका कारणासाठी तयार केल्या जातात. एखाद्याला राम-राम म्हणण्याच्या परंपरेप्रमाणे. प्राचीन काळी, देवाचे नाव सर्वत्र अभिवादन म्हणून घेतले जात असे, मग ते गाव असो किंवा शहर. आजही अशी अनेक गावे आहेत जिथे लोक एकमेकांना राम-राम म्हणतात. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना…

Read More

Garuda Purana Lord Vishnu Niti Must Do 5 Task to Save You Trouble And Spend Life Peacefully; संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील ‘या’ 5 गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Lord Vishnu Niti in Marathi : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ जीवनात मिळते. म्हणून गरुड पुराण माणसाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. जेणेकरून माणूस सुखी जीवन जगू शकेल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकेल. गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे, जे कलिकालमध्येही खूप महत्त्वाचे मानले जाते. जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरची अनेक माहिती गरुड पुराणात आढळते. यामध्ये भगवान विष्णूंनी सांगितले आहे की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे जीवन सुखी…

Read More

In the next year these zodiac signs will face crisis Lord Shani will have a gray eye

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Direct 2024 effect on Zodiacs: अवघ्या एका महिन्यातच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो.  शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 मध्ये शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असणार आहे. या…

Read More

Lord Shani will rise next year People of this zodiac sign benefit with wealth increase

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Uday: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शनीचे गोचर किंवा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शनीच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे शून्यातून सर्वकाही बनू शकते. त्याचबरोबर शनीची स्थिती बिघडल्यास व्यक्तीला जीवनात दु:ख आणि वेदनांना सामोरे जावे लागू शकते.  पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत राहून शनी आपली हालचालीत बदल करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार असून त्यानंतर मार्च 2024 मध्ये शनीचा उदय होणार आहे. 18 मार्च रोजी शनीचा उदय होणार आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.…

Read More

Diwali 2023 what is connection of Lord Krishna 1000 Wives with Chhoti Diwali eka Narak Chaturdashi in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वजण दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. दिवाळी हा हिंदू धर्मातील (Hindu) सर्वात महत्त्वाचा सण (Festival) मानला जातो. दिवाळी उत्सवाला प्रकाशोत्सव असंही म्हणतात. येत्या 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. मात्र, मोठ्या दिवाळीपूर्वी छोटी दिवाळी (Chhoti Diwali) आणि धनत्रयोदशी हे सणही मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. छोटी दिवाळी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काहींनी हे नाव आधी ऐकलं देखील नसेल. छोटी दिवाळी का साजरी केली जाते? त्यामागील कारण काय? भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार…

Read More

After Diwali Lord of Business Mercury will rise The fortune of these zodiac signs will be bright there will be progress in business

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Uday In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दिवाळीनंतर अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. ज्यामध्ये बुध ग्रहाचा विशेष समावेश आहे  ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाचा उदय कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. सिंह रास (Leo…

Read More

Lord Jupiter will transit in Taurus The year 2024 will be lucky for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Gochar In Vrishabha Rashi: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. देवांचा गुरू बृहस्पति सध्या स्वतःच्या राशीत मेष राशीत आहे. 2024 मध्ये तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूच्या या गोचरमुळे कौटुंबिक, मानसिक, आर्थिक तसंच भौगोलिक परिस्थितीत बदल दिसून येतील.  गुरु हे सौभाग्य, संतती आणि वैवाहिक सुखाचा कारण मानला जातो. गुरू 1 मे 2024 रोजी दुपारी 1:50 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु वर्षभर या राशीत राहून 14 मे 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. बृहस्पति वृषभ राशीत…

Read More