Muslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…

Read More