…म्हणून 23 कोटींची संपत्ती मुलांऐवजी चक्क कुत्र्या-मांजरांच्या नावावर केली; सारेच थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Woman Leaves Rs 23 Crore To Her Cats And Dogs: या महिलेने पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये तिची संपत्ती तिच्या मुलांच्या नावे केली होती. मात्र अगदी अंतिम क्षणी तिने आपले मृत्यूपत्र बदलले आणि संपत्ती कुत्र्या, मांजरांच्या नावावर केली. 

Read More

How To Prevent children from spoiling Satguru Wamanrao Pai Gave Best Parenting Tips; मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, ‘लाड करताना…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

Read More

Muslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…

Read More

Ayodhya Ram Mandir Inauguration : …म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?   

Read More

‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…

Read More

… म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha why ram idol is black News In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ‘ मला बुद्धी दिली…’

Read More

Ayodhya Ram Temple : … म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration : सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला हजर राहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत सोहळ्यासाठी जाणार नसल्याचं म्हटलं आहे. आता निमंत्रण मिळालं असूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनीही अयोध्येला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी जाणार नाही, असं ट्वीट केलं आहे. (Ayodhya Ram Temple therefore Chief Minister Eknath Shinde will…

Read More

लोकल थांबली म्हणून मुलगी खाली उतरली अन्.. लेकीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thane Accident : ठाण्यात मुलीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Read More

leader got cold activists lit fire train compartment Indian Railway News;असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…

Read More

Ayodhya Ram Mandir: यजमान म्हणून अयोध्येतील सर्व विधींमध्ये सहभागी होणारं हे जोडपं कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि…

Read More