निवडणुकीच्या तोंडावर RBI चा महत्त्वाचा निर्णय! सर्व कर्जदारांना मोठा दिलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Monetary Policy 2024: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपलं नवीन पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. त्यामुळे पुढील आढावा बैठकीपर्यंत रेपो रेट 6.50 इतका राहणार आहे. म्हणजेच देशात लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंतच्या तिहामाहीदरम्यान व्याजदरांत कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. मागील आढावा बैठकीमध्येही रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला होता.  व्याजदरात कोणताही…

Read More

Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papmochani Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन म्हणजे वर्षाला 24 एकादशी येत असतात. एक एकादशी कृष्ण आणि दुसरी शुक्ल पक्षात एकादशी असते. एप्रिल कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण आहे. ही एकादशी पंचक काळाच्या सावलीत आल्यामुळे ती साजरी करायची नाही असा प्रश्न भक्तांना पडला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. पंडित आंनदी वास्तूचे आनंद पिंपळकर म्हणतात की, पंचक असलं तरी पापमोचनी एकादशीचं व्रत करता येणार आहे.  तर एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतं. पापमोचनी एकादशी…

Read More

गौतम अदानींनी नातीसह शेअर केला फोटो, म्हणाले ‘सर्व संपत्ती…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक्सवर आपल्या 14 वर्षांच्या नातीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आपल्याला नातीला उचलून घेतलेलं आहे. कावेरी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. कावेरी ही गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आणि पत्नी परिधी यांची मुलगी आहे. गौतम अदानी यांनी आपल्या नातीसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोतून त्यांनी आजोबा-नातीमधील नात्यातील गोडवा दाखवला आहे.  “या लोभस डोळ्यांमधील चकाकीसमोर जगातील सर्व संपत्ती फिकी आहे,” असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.  लंडनमधील सायन्स म्युझियममधील नवीन अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेतलेल्या…

Read More

जन्मल्या-जन्मल्याच सिद्धू मूसेवालाचा भाऊ बनला कोट्याधीश! सर्व संपत्ती या बाळालाच मिळणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

Read More

Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 Code Of Conduct : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा अखरे संपली. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. आचार संहिता लागू झाल्यानंतर जर कुठल्या पक्षाने किंवा उमेदवाराने पैसे वाटप केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयोगाने आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. साड्या, कुकर इत्यादी वाटपाशिवाय मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल. तसंच प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर…

Read More

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramadan 2024 Date in India : इस्लाम धर्मातील पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. मुस्लीम बांधव ज्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, अशा रमजान महिन्याचं वेळापत्रक आता समोर आलंय. चंद्रदर्शनासह (Ramadan 2024 Moon Sighting) मंगळवारपासून पहिला रोजा सुरू होणार आहे.  सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसला, त्यामुळे तेथील बांधव 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात करतील, तर भारतात 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. रमजान इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा नावाचा कडक उपवास पाळतात.…

Read More

सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : अवकाशात लाखो तारे आहेत. आकाशातील हे ग्रह तारे नशीब बदलवून टाकतात असं ज्योतिष सांगतात. पण आता खगोलतज्ञही हेच सांगू लागलेत. कारण आकाशातील एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करणार आहे.  विश्वास बसणार नाही पण हे  पण हे खरं आहे. सायकी- 16 हा लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांची गरिबी दूर करेल. सायकी- 16 या लघुग्रहावर सोनं, चांदी, लोह असे मौल्यवान धातूच धातू आहेत. या धातूंमुळे पृथ्वीवरील गरिबी एका दिवसात दूर होईल. याची किंमत  700,000,000,000,000,000,000 ऐवढी आहे.  पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10…

Read More

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योगामुळे काही राशींचं नशीब फळफळणार, साप्ताहिक टॅरो कार्डमधून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

Read More

रेल्वेसारखं विमानातही लहानग्यांना मोफत प्रवास असतो का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Fare for Children: लहान मुलांसोबत विमानाने प्रवास करत असताना किती वर्षांपर्यंतच्या मुलांसोबत विमान प्रवास करु शकता याची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घ्या 

Read More

बँकेत नोकरीची संधी, तीन हजार पदांसाठी बंपर भरती, पगार किती? वाचा सर्व काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBI Apprentice Recruitment 2024: तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बंपर भरती काढली आहे. 

Read More