Ayodhya Ram Mandir Business worth 1 lakh crore was done across India;उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या  श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाला. त्यापैकी सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अंदाज वर्तवला आहे. …

Read More

Ram Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोतला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 

Read More

ayodhya more than 1 lakh crore business on ram mandir pran pratistha in india

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Pran Pratistha) सोहळा 22 जानेवारीला पार पडला. त्यानंतर 23 तारखेपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातून भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत सामान्यांना रामाचं दर्शन घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी केवळ 2 तासात तब्बल 1 लाख 70 हजार भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. अजूनही अयोध्येतील रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं…

Read More

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.  प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…

Read More

balasaheb thackeray 98th birth anniversary ayodhya ram mandir and babri masjid

( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasaheb Thackeray Birth Anniversary : ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) झाली. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रामलल्ला आज मंदिरात विराजमान झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं…

Read More

Ayodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला.  राम मंदिर बांधणारी…

Read More

Ram Mandir प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एस्सेल ग्रुप समूह चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी लाँच केलं Hyper Local App PINEWZ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyper Local News App Pinewz: झी समूहाचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी आज अयोध्येतून एक अॅप लाँच केले आहे. 

Read More

ayodhya businessman mukesh ambani family contributes 2 crore 51 lakh to ram mandir

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं.  अंबानी कुटुंब अयोध्येतया सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे मालक…

Read More

Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर जगभरातील मीडिया काय म्हणत आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखेर झाली आहे. संपूर्ण देशभरात 22 जानेवारीची प्रतिक्षा होती. यासाठी गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरु होती. त्यानुसार आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. दरम्यान फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जात आहेत. दुसरीकडे या सोहळ्याची चर्चा फक्त भारत नाही तर संपूर्ण देशभरात केली जात आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की, ‘बाबरी…

Read More

Yogi Adityanath Speech After Ayodhya Ram Mandir Inauguration Pran Pratishtha Give Promise to Up people News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath Speech On  Ram Mandir :  प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात भारताची सांस्कृतिक प्रतिमा म्हणून अयोध्या समोर येईल. हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Speech) म्हणाले आहेत. काय म्हणाले…

Read More