Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर जगभरातील मीडिया काय म्हणत आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखेर झाली आहे. संपूर्ण देशभरात 22 जानेवारीची प्रतिक्षा होती. यासाठी गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरु होती. त्यानुसार आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. दरम्यान फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जात आहेत. दुसरीकडे या सोहळ्याची चर्चा फक्त भारत नाही तर संपूर्ण देशभरात केली जात आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की, ‘बाबरी…

Read More

‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…

Read More