‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…

Read More

बायकोला करायचे होतो पाचवे लग्न, चौथ्या पतीला कुणकुण लागली, त्याने स्वतःलाच दिली भयंकर शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Suicide Case: चार लग्न केली आता पाचव्यांदा बोहल्यावर चढायचे होते. चौथ्या पतीला कुणकुण लागली त्याने स्वतःलाच दिली शिक्षा

Read More

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Sugad Puja Vidhi : हिंदू धर्मात संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये याला अन्यय साधणार महत्त्व आहे. नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस, मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन दिवसाला खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही प्रथमच मकर संक्रांतीला सुगड पूजणार असाल तर जाणून घ्या गड पूजा, विधी आणि साहित्याबद्दल. (Makar Sankranti 2024…

Read More

Indian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत.  रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…

Read More

Indian Railway भारतातच देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : बर्फानं अच्छादलेले डोंगर, मधून जाणारी एखादी वाट, बर्फामुळं वाकलेल्या झाडांच्या फांद्या या आणि अर्थातच रक्त गोठवणारी थंडी असा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं जावं? हा प्रश्न केला असता अनेकांचं उत्तर असतं स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे मात्र या प्रश्नाचं उत्तर बदलताना दिसतेय. कारण, वर्णन केलेल्या या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आता स्वित्झर्लंड नव्हे, तर देशातच एका ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. हे ठिकाण आहे, काश्मीर.  सोशल मीडियावर सध्या उत्तर भारतातील एका सुंदर अशा ठिकाणाचे अर्थात काश्मीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं जम्मू…

Read More

Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे संकेत; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का? 

Read More

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून 2010 मध्ये झिरोधाची सुरुवात केली होती. दोन भावांचे हे छोटेसे स्टार्टअपचे आज 30,000 कोटी रुपयांचे झालं आहे. झिरोधा सुरू करण्याआधी, नितीन आणि निखिल कामत यांना…

Read More

'माझ्या देशात साधं…,' उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन भर पत्रकार परिषदेत रडला; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन चक्क एका कार्यक्रमात रडला आहे. त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशातील जन्मदर घटत असून, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तो यावेळी सांगत होता.   

Read More

‘अध्यात्माच्या नावाखाली इम्रान खान घरी येत असत, रात्री उशिरा करायचे फोन…’; बुशरा बीबीच्या पतीचे गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक तास वेळ घालवत असत असा आरोप खावरने केले आहेत. इम्रान खान यांच्यामुळेच आपलं लग्न तुटल्याचं त्याचं म्हणणं आहे.  खावर फरीद यांनी 71 वर्षीय इम्रान खान…

Read More

Nita Ambani 4 Parenting Rules For Children Mukesh Ambani Also followed this; नीता अंबानी यांचे मुलांकरिता 4 नियम, मुकेश अंबानी देखील करायचे फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

Read More