Weather Updates : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाचा अंदाज, पाहा राज्यात कुठे काय हवामानाची स्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे. 

Read More

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…

Read More

Weather Updates : विजांच्या कडकडाटासह ‘या’ भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता दूर झालं असून, हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकला आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही याचे परिणाम दिसणार असून, वीजांच्या कडकडाटातच पाऊस हजेरी लावणार आहे. सध्या लक्षद्वीप बेटांजवळ चक्रीय वारे निर्माण झाले आहेत. ज्यामुळं गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळं मोठं क्षेत्र प्रभावित होताना दिसत आहे. गुजरातपासून उत्तर प्रदेशापर्यंत हा पट्टा विस्तारला असून, या भागांमध्ये वाऱ्याची स्थिती पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती करताना दिसत आहे.  वाऱ्यांची एकंदर स्थिती…

Read More

COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

Read More

Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे संकेत; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Update: भारतीय रिझर्व्ह बँकही देणार सरप्राईझ? अमेरिकन बाजारातही तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय. तुमचा ईएमआय कधी घटणार का? 

Read More

share market todays updates Best Stocks For Long term Marathi News;विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. या शेअर्समध्ये…

Read More

इस्रायलचा चुकून इजिप्तवर हल्ला, नेतन्याहू यांचा लेबनानला इशारा अन्…; Israel युद्धाचे 10 Updates

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Warning To Hezbollah Top 10 Updates: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असेल्या युद्धाला 16 दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही बाजूचे जवळपास 6 हजार लोकांचा या संघर्षामध्ये मागील 16 दिवसांमध्ये मृत्यू झाला आहे. 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमधून लाखो लोकांनी स्थलांतर केलं आहे. या सर्व गोंधळादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला पाठिंबा देणाऱ्या लेबनानमधील कट्टरतावादी संघटना हिजबुल्लाहला इशारा दिला आहे. हमासला हिजबुल्लाह साथ देत असल्याचं नमूद करत इस्रायल इशारा दिला आहे. इस्रायलमधील सुरक्षा यंत्रणा आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या युद्धात…

Read More

Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.    

Read More

Aditya L1 reaches next orbit through third jump ISRO Updates News in Marathi;आदित्य L1 आता सुर्याच्या किती जवळ? समोर आली महत्वाची अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya L 1 Mission Latest Update: इस्रोने पाठवलेले आदित्य एल 1 हळूहळू पृथ्वीपासून दूर आणि सुर्याच्या जवळ पोहोचत आहे. इस्रोकडून यासंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येते. समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य एल 1 ने यशस्वीपणे तिसरी उडी घेतली आहे. आता ते 296 किमीच्या वर्तुळात 71767 किमी वेगाने फिरत आहे.  याआधी 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल 1 दुसऱ्या उडीत 282 किमी x 40225 किमीच्या कक्षेत नेण्यात आले होते. यानंतर ITRAC बेंगळुरूने तिसरी उडी यशस्वीरीत्या पार पाडली. या वेळी मॉरिशस आणि पोर्ट ब्लेअरच्या ग्राउंड स्टेशनची नोंद झाली. पुढच्या वर्गात जाण्यासाठी…

Read More

Morocco Earthquake Updates Powerful Magnitude Strikes PM Modi Extremely Pained;मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; शेकडो जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Morocco Earthquake: आफ्रिकन देश मोरोक्कोमधील आजची पहाट खूपच धक्कादायक झाली. आपला आयुष्यातील शेवटचा दिवस पाहण्याचाही अवधी या नागरिकांना मिळाला नाही. येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपामुळे येथे 296 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 153 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचे सांगण्यात येत आहे.  मोरोक्को येथे ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  अचानक जाणवू लागलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले. काय करावे जे कळायच्या आतच भूकंपाचे तीव्र धक्के बसू लागले.…

Read More