Weather Update : उत्तर भारतात तापमान 1.3 अंशांवर; महाराष्ट्रात कुठे वाढलाय थंडीचा कडाका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका वाढला असून काही भागांमध्ये तर, रक्त गोठवणारी थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामध्ये सुरु असणाऱ्या या थंडीमुळं शीतलहरी भारतातील उर्वरित राज्यांच्या दिशेनं वाहत आहेत. ज्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाच मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी धुळ्यामध्ये 7.5 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांहूनही कमी नोंदवण्यात आलं.  महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. कोकणापासून गोव्याच्या किनारपट्टी भागापर्यंतसुद्धा हीच…

Read More

Weather News : कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस; महाराष्ट्रापासून हिमाचलपर्यंत, काय आहेत थंडीचे तालरंग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather News : ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच वाढलं होतं. ही तापमानवाढ अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम करून गेली. राज्यातील किनारपट्टीलगतच्या भागांमध्येही हवेत आद्रता जास्त असल्यामुळं उकाडा अधिकच जाणवला. ज्यानंतर रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी तापमानाच काही अंशांची घट नोंदवली जाताच राज्यात हिवाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागानंही म्हटलं.  ऑक्टोबरच्या अखेरीपासून उकाडा कमी होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण, आता मात्र नोव्हेंबरमध्ये थंडीचच प्रमाण अंशत: कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतरही…

Read More

Weather Updates : उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा; पाहा हवामान वृत्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असून, आता परतीच्या पावसाच्या सरींनीही राज्याची वेस ओलांडण्यास सुरुवात केली आहे.    

Read More