‘हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार’; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Defence Minister Rajnath Singh : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांकडून घोषणा करण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीरबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल आणि त्यासाठी कोणतेही युद्ध करण्याची गरज नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर आता राजनाथ सिंह यांच्या या विधानाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लेहमध्ये जवानांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि फायर अँड फ्युरी…

Read More

Chandra Grahan 2024 : 100 वर्षांनंतर चंद्राचा छायेत होळी! वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार? पाहा सूतक काल अन् मान्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Eclipses 2024 :फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन आणि त्याचा दुसऱ्या दिवशी होळी किंवा धुरवड किंवा धुलिवंदन साजरा करण्यात येतो. यंदाचा होळी अतिशय खास आहे. कारण तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला असणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून ज्योतिषशास्त्रातही त्याला अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. अशा स्थितीत चंद्रग्रहणाच्या छायेत होळीचा सण साजरा करता येणार का? चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून…

Read More

भारतात ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढतोय; सर्व्हेत विवाहितांचा धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Extramarital dating app : विवाहबाह्य संबधाबाबत धक्कादायक माहिची समोर आली आहे. भारतात ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढतोय. 

Read More

ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. 

Read More

“मला वाटलं आता आम्ही जगणार नाही,” भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पोस्ट शेअर केली, पण पोलिसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्पेनमधील एका जोडप्याने 5 वर्षांपूर्वी दुचाकीवरुन जगभ्रमंती करण्याची योजना आखली होती. यादरम्यान ते 63 देश आणि 17 हजार किमीचा प्रवास करणार होते. पण भारतातील झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 28 वर्षीय स्पॅनिश महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या जोडीदारासह तंबूत वास्तव्य करत असताना आरोपींनी हल्ला करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.  पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. पण त्याआधीच त्यांना अनपेक्षित आणि धक्कादायक अनुभव मिळाला. “कोणालाही येऊ नये अशी धक्कादायक गोष्ट आमच्यासह झाली आहे. सात जणांनी मिळून माझ्यावर…

Read More

हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे उभारतात. मात्र भारताच्या शेजरी असाही एक देश आहे जिथे इस्लाम धर्माचे हजारो लोक वास्तव्यास आहेत मात्र तिथे त्यांना मशिदीमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य नाही. हा देश कोणता?…

Read More

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Read More

भारतात 'या' शहरात दर तिसऱ्या मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 23 दिवसांत 10 हजार लोकांना चावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Terror: भारतात असलेल्या या ठिकाणावर भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की लोक बाहेर पडायलाही घाबरत आहेत. 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे या ठिकाणी प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका व्यक्तीवर भटकी कुत्री हल्ला करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read More

Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse 2024 Date And Time (Surya Grahan 2024) : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली गेली आहे. यावर्षी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. त्यातील पहिलं ग्रहण कुठलं आणि ते कधी दिसणार आहे, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. (Surya Grahan 2024 When is the first solar eclipse of the year Will it be seen in India Know date sutak time) 2024 मध्ये पहिले सूर्यग्रहण कधी होईल? या वर्षातील पहिलं सूर्यग्रह हे एप्रिल…

Read More

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांतून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6. 3 इतकी होती.

Read More