( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधून सचिनसाठी सीमा ओलांडणारी सीमा हैदर गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा हेडलाईन्सनमध्ये आली आहे. आता पुन्हा एकदा सीमाच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
Read MoreTag: पकसतनमधन
‘मी अरविंद-नसरुल्लाह दोघांचीही बायको, पण राहणार त्याच्यासोबतच जो मला…’, पाकिस्तानमधून परतलेल्या अंजूचा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू उर्फ फातिमा 29 नोव्हेंबरला मायदेशात परतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू सध्या दिल्लीत असून नुकतंच ‘आजतक’शी संवाद साधताना तिने पाकिस्तानमधील आपला अनुभव शेअर केला आहे. तसंच भविष्यातील योजना काय आहेत याबाबतही खुलासा केला आहे. लोकांनी जर माझी बाजू ऐकून घेतली तरच त्यांना मी समजू शकते. आतापर्यंत लोक माझ्याबद्दल फक्त चुकीचे विचार करताना दिसले आहेत अशी खंत तिने व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधून परतल्यानंतर अंजूकडे संशयानेही पाहिलं जात आहे. ती पाकिस्तानची गुप्तहेर म्हणून तर परतलेली नाही ना? किंवा ती आपल्या पहिल्या पती…
Read More