अयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayushmann Khurrana Dil Dil Pakistan song : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आयुष्मान खुराना हा ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं गाताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर हे देखील सांगितलं की तो राम मंदिर पाहिल्यानंतर दु:खी झाला होता. त्यामुळे आता पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव करतोय. या व्हिडीओ मागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जूना आहे. त्यातील काही भाग सोशल मीडियावर…

Read More

‘मी अरविंद-नसरुल्लाह दोघांचीही बायको, पण राहणार त्याच्यासोबतच जो मला…’, पाकिस्तानमधून परतलेल्या अंजूचा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू उर्फ फातिमा 29 नोव्हेंबरला मायदेशात परतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू सध्या दिल्लीत असून नुकतंच ‘आजतक’शी संवाद साधताना तिने पाकिस्तानमधील आपला अनुभव शेअर केला आहे. तसंच भविष्यातील योजना काय आहेत याबाबतही खुलासा केला आहे. लोकांनी जर माझी बाजू ऐकून घेतली तरच त्यांना मी समजू शकते. आतापर्यंत लोक माझ्याबद्दल फक्त चुकीचे विचार करताना दिसले आहेत अशी खंत तिने व्यक्त केली आहे.  पाकिस्तानमधून परतल्यानंतर अंजूकडे संशयानेही पाहिलं जात आहे. ती पाकिस्तानची गुप्तहेर म्हणून तर परतलेली नाही ना? किंवा ती आपल्या पहिल्या पती…

Read More

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आला पण,  भाऊ फोन करुन थकले… 14 वर्षांनी घरी परतलेल्या रमेशचा ओडिशात मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिसात झालेल्या भीषण अपघातात 261 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या 261 जणांमध्ये प्रत्येकाची एक हृदयद्रावक गोष्ट समोर येत आहे. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केलेली असली तरी ती व्यक्ती पुन्हा येणार नसल्याने कुटुंबियांना आपलं दुःख आवरता येत नाहीये.

Read More