पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद  जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची…

Read More

Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….

Read More

मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली…एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Read More

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न… अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला…

Read More

लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं मुलाचा हट्ट पूर्ण करम्यासाठी जे खेळणं  आणलं ते उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने हे खेळण घरी आणण्यात आले.   मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. Andre…

Read More

शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे. 

Read More

‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…

Read More

Makar Sankranti 2024 : ‘जो न खाई भोगी तो…’, आजीच्या गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक-चमचमीत भोगीची भाजी, लक्षात ठेवा 3 गोष्टी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi 2024 : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं. यादिवशी एक विशिष्ट प्रकाराची भाजी केली जाते. या दिवशी असं म्हणतात जो न खाई भोगी तो सदा रोगी…याचा अर्थ ही भोगीची भाजी इतकी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असते, जी सर्वांनी खायलाच पाहिजे. अशी ही भाजी परंपर पद्धतीने असो किंवा लेकुरवाळी असो कशी करतात याची रेसिपी जाणून घेणार आहोत. (Makar Sankranti 2024 Jo Na Khai Bhogi To make bhogi in grandma Gavran style how to make bhogichi bhaji recipe remember…

Read More

प्रवाशानं विमानातून उडी मारली आणि….; पुढं जे झालं त्याचा विचारच कोणी केला नव्हता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : विमान प्रवास कायमच अधिकाधिक खास असतो. त्यामागे अनेक कारणं असतात. कमीत कमी वेळेत सातामुद्रापार नेण्याची किमया याच विमानप्रवासामुळं शक्य होते. 

Read More

What an Idea सर जी ! आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारच्या तिजोरीत येणार घसघशीत रक्कम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : अर्थिक वर्षाच्या (Financial Year) शेवटच्या तिमाहीत सरकारच्या तिजोरीत मोठं डबोलं येण्याची शक्यता आहे. शेवटच्या तिमाहीत दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्रालय निर्गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत यंदा केंद्र सरकार व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपनीत त्याच्या मालकीचा हिस्सा विकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  येत्या 10 जानेवारीला व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Elon Musk) एलॉन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) या कार बनवणाऱ्या कंपनीचा पहिला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मस्क यांच्याच मालकीच्या स्टार…

Read More