लज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी गावातील एका कार्यक्रामध्ये भोजनासाठी गेली होती. घरी येताना तिला वाटेत तिची मामी भेटली.

Read More

लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : खळण्याच्या रुपात बाप आपल्या लेकराला आनंद विकत घेऊन देतो. एखादं खेळण आवडलं की मुलं आपल्या आपल्या वडिलांकडे ते खेळण घेण्याचा हट्ट करतात. कितीही महाग असलं तरी आपल्याला मुलाला ते खेळून विकत घेवून देण्याचा प्रयत्न वडिल करतात. मात्र, इंग्लंडजवळील गर्न्सी प्रांतात एका पित्याने आपल्या लेकाला घेतलेले खेळण पाहून सगळेच अचंबित झाले. लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा. तर, बापानं मुलाचा हट्ट पूर्ण करम्यासाठी जे खेळणं  आणलं ते उचलण्यासाठी क्रेन मागवावी लागली. क्रेनच्या मदतीने हे खेळण घरी आणण्यात आले.   मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. Andre…

Read More

..अन् ‘तो’ मुस्लीम शासक झाला ‘रामभक्त’; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: मुघल प्रशासक हे त्यांच्याकडून केला गेलेला छळ आणि क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांपासून जबदरस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी मुघलांनी केल्याचे दाखले सापडतात. मात्र एखादा अपवाद असतो म्हणतात त्याप्रमाणे एक मुघल शासक असाही होऊन गेला ज्याने कट्टरतावादी विचारांऐवजी सौहदार्याची भूमिका घेतली. या मुघल शासकाचे वडील म्हणजेच हुमायूचं निधान झाल्यानंतर 1556 साली वयाच्या 13 व्या वर्षी तो मुघल प्रशासक म्हणून गादीवर विराजमान झाला. हे पद स्वीकरताना त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. या प्रशासकाबद्दल लेखिका अनु…

Read More

कर्नाटकात ‘सैराट’; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; नंतर फरफटत रस्त्यावर आणलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकात सैराट चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी  हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त असून, सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत सगळा घटनाक्रम उलगडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला…

Read More

Business Idea Rabbit Makes Employment to family;आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business Idea: अनेकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमका काय व्यवसाय करायचा हे समजत नसते. पण कधीकधी आपली आवडच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आपली आवड पैसे कमावून देणाऱ्या रोजगाराचा स्रोत बनते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीने छंद म्हणून जोपासलेले कामामुळे तो आज दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. सीताराम केवट हे बिहारमधील कटिहारमधील हसनगंजमध्ये राहतात. त्यांना काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण काही कारणांमुळे ती इच्छा प्रयत्यक्षात उतरत नव्हती. कालांतराने तेदेखील व्यवसायाची गोष्ट विसरुन गेले. दरम्यान त्यांनी ससे पाळण्याचा विचार केला…

Read More

पती असावा तर असा! बायकोला चक्क टोपलीतून उचलून आणलं, नेटकरी म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Read More

असा बाप पाहिजे! सासरी होत होता मुलीचा छळ; बँड बाजा वाजवत आणलं माहेरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्याकडे मुलीला लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं आता घर असून, तिकडे कोणालाच न दुखवता संसार करण्यास सांगितलं जातं. अनेकदा तर सासरहून आता फक्त मृतदेह बाहेर पडेल अशीही शिकवण दिली जाते. यामुळेच अनेकदा मुली सासरी छळ होत असतानाही आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे तक्रार करत नाहीत. पण झारखंडच्या रांची येथील एका पित्याने या जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना छेद दिला असून, थेट वरात काढत मुलीला माहेरी आणलं आहे. सासरी छळ होत असल्याने त्यांनी थेट वरात काढत मुलीला घरी आणलं. यावेळी फटाकेही फोडण्यात आले.  पित्याने 15 ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या…

Read More

कोसळण्याआधीच Bennu लघुग्रहाचा तुकडा NASA ने पृथ्वीवर आणला; खूप मोठा धोका टाळण्यासाठी धडपड

( प्रगत भारत । pragatbharat.com) OSIRIS-REx, Bennu Asteroid: 159 वर्षानंतर पृथ्वीवर  बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह कोसळणार आहे. हा लघुग्रह कोसळण्याआधीच  लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. Bennu लघुग्रह पृथ्वीसाठी धोकायक ठरू शकतो. धोका टाळण्यासाठी NASA ची धडपड सुरु आहे. 643 कोटी किमी प्रवास करून नासाचे अंतराळयान  Bennu लघुग्रहाचा तुकडा घेवून पृथ्वीवर परतले आहे. या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले.  159 वर्षानंतर Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकणार  24 सप्टेंबर 2182  Bennu हा  लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. 159 वर्षानंतर हाच लघुग्रह पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरू शकतो.  यामुळे 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे…

Read More

जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर…; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : तिथं देशात नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी खटाटोप सुरु असतानाच इथं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत रेल्वे काही नव्या यंत्रणा वापरात आणताना दिसत आहे.   

Read More

पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Age Gap between Husband and Wife: चाणत्य निती हा प्राचीन आचार्य चाणक्य यांच्या विचारधारांचा एक संग्रह आहे. आजच्या युगातही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचा वापर केला जातो. आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान होते. त्यांनी लिहलेली चाणक्य निती आजच्या युगातही चपखल लागू होते. अर्थशास्त्र, राजनिती, रणनिती याबरोबरच रोजच्या जीवनातही कसे वागावे याचे विचार सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते मजबूत होण्यासाठी व टिकवण्यासाठी काय करता येईल, हा चाणक्य यांनी सांगितले आहे.  आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र…

Read More