पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Age Gap between Husband and Wife: चाणत्य निती हा प्राचीन आचार्य चाणक्य यांच्या विचारधारांचा एक संग्रह आहे. आजच्या युगातही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचा वापर केला जातो. आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान होते. त्यांनी लिहलेली चाणक्य निती आजच्या युगातही चपखल लागू होते. अर्थशास्त्र, राजनिती, रणनिती याबरोबरच रोजच्या जीवनातही कसे वागावे याचे विचार सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते मजबूत होण्यासाठी व टिकवण्यासाठी काय करता येईल, हा चाणक्य यांनी सांगितले आहे.  आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र…

Read More